आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 29, 2019

वहिनी ची आई ची कविता ! वसुधा चिवटे !

रामनवमी

माझे माय बाप
पिता आहे पद्माकर माता मथुरा
१३ वर्षाला केले कन्यादान
यशवंत पति दिला शोधून
सासू सासरे आहे राजघराणं
अगस्ती कुळाची झाली मी दासी
दरबार समाधीचा झाडी
आज आहे राम नवमी
दशरथ नंदन
राम आले जन्माला
आली रामाच्या वला
राम नवमी दिवशी मुलांनी केला
जन्मशताब्दी चा सोहळा
त्यांना आशीर्वाद ध्यावा !

राधाबाई माझी आई आहे आई नं हे लिखानं तिची नात श्रुती
श्रुती देशपांडे हिच्या कडून स्वत: तयार केललं

काव्य लिहून घेतलं आहे. कविता लिहूनं घेतली आहे.

ओम

  1. स्फुर्त काव्य गोड वाटते, त्यात सहजता आहे. धन्यवाद.

 

IMG_1918[1]

कैलासपति फुल ! डॉ शरद देशपांडे सौ मेधा देशपांडे  यांच घर !

IMG_1622[1]

सर्व च्यां कडून नमस्कार ! वहिनी !

 

मातृदिन ! वसुधा चिवटे !

तारिख २९ ऑगस्ट २०१९ !  श्रावण महिना पिठोरी अमावास्या !

बैल याची पूजा करतात. आई दिवस !  मातृदिन करतात.

दोरे वान घेतात.

आईच्या मागे उभ राहून पिवळे दोरे टाकते ते मुल झेलतात .

ते दोरे गंडा मनगट येथे बांधतात. शेवया ची खीर पुरी करतात.

आई !  वहिनी नमस्कार ! आम्ही सर्व भावंड अजून छान आहोत.

आपापल्या घरी .विचार पूस करतात. भेटी घेतात . भेट पण देतात .

आई वहिनी ची खूप इच्छा होती पुष्पा णे काही तरी अभ्यास करावा .

तर मी मराठी संगणक शिकले. वहिनी असतांना च.

तिच्या कविता लिहिल्या . संगणक मध्ये.

आणि आज मी मराठी भाषा संगणक अजरामर राहील

लोकमत बातमी T. V. त आले.आहे . वसुधा चिवटे !

आज वहिनी ची इच्छा पूर्ण केली याच मला

मन तृप्त आहे . वहिनी नमस्कार !

 

मातृदिन ! आई दिवस शुभेच्छा !

vahini_thumb3.jpg

राधाबाई यशवंत देशपांडे . !  माझी आई !

आमची आई ! नमस्कार !

IMG_0890[1]

पुरण पोळी ! शेवया ची खीर !

57839902_978123255710778_5891485396738506752_n

लोकमत T. V. बातमी ! वसुधा चिवटे !  पत्रकार  बरोबर ! शुभेच्छा ! अभिनंदन !

 

 

%d bloggers like this: