आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 30, 2019

म्हैसुर पाक चि साटोरी ! वसुधा चिवटे !

तारिख ३० ऑगस्ट २०१९ . पिठीरी अमावास्या !

श्रावण अमावास्या !  बैल पोळा !

बैल पोळा साठी म्हैसूर पाक ची साटोरी केली.

सहज काण्या साठी आणलेला म्हैसूर पाक थोडा राहिलेले.

त्याची एक १ साटोरी नैवेद्द केला.

IMG_2552

म्हैसूर पाक च सारण !

IMG_2554

म्हैसूर पाक ची साटोरी !  पोळा शुभेच्छा !

IMG_2558

 

 

 

श्रावण अमावास्या ! पोळा ! वसुधा चिवटे !

तारिख ३० ऑगस्ट २०१९ श्रावण अमावास्या ! पोळा !

पिठोरी अमावास्या !  पोळा ! बैल याची पूजा !

कोल्हापुर येथे जेष्ठ पौर्णिमा वट पौर्णिमा ला च

बैल पूजा करतात.आणि हो बैल माती ची असतात.

माती ची पूजा करतात.

शेती चे नांगरण झाले ले असते.धान्य बियाण पेरलेले असते.

बैल नांगरण्या साठी वापरले असतात.छान काम बैल याने केले.

साठी बैल यांना आराम देतात.पूजा करतात.गोड खाऊ देतात.

याला पोळा म्हणतात. हल्ली मशीन चे ट्रक याने पण

जमीन नांगरणे करतात.पूर्वी चा रिवाज बैल पूजा ! पोळा आहे !

IMG_2274

बैल पूजा !

IMG_6900[1]

घरी येतात बैल घेऊन ! कोल्हापुर येथे !

 

%d bloggers like this: