आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 31, 2019

पंचांग ! ऋतु प्रमाणे सण ! वसुधा चिवटे !

तारिख ३१ ऑगस्ट २०१९. भाद्रपद शुक्लपक्ष !

पंचांग प्रमाणे महिना बदलतो. सण बदलतात.

पदार्थ करणे बदलतात. देव पूजा बदलती.

उपवास बदलतात.  ऋतु प्रमाणे कपडा घालणे बदलते.

वाटत अस साध काम आहे. पण वर्ष ण वर्ष पिढी ण पिढी

वंश प्रमाणे चालू राहत जास्त चांगल आहे.असत तस .

टिळक यांनी आणले ला गणपती आत्ता हि प्रथा चालू आहे.

घरी पण चालू असते. जास्त चांगल.  श्रावण पोळा बैल पूजा

पण करतात. मातीची बैल असतात.

आत्ता गणपती बाप्पा येणार त्याची तयारी आहे च.

कोल्हापूर येथे गहू ची खीर करतात. मोदक पेक्षा.

खिरी चे गहू वेगळे च असतात.

कोल्हापूर घरी गणपती प्रणव आणतो !

सर्व  आवड आणि प्रथा साठी करण चांगल आहे.

असो ! बाकी  !छान ! ठीक ! वसुधा चिवटे !

IMG_0981[1]

कागद कलाकृती ! गणपती बाप्पा साठी !

 

 

 

%d bloggers like this: