ॐ
तारिख २४ सप्टेंबर २०१९.
भाद्रपद कृष्णपक्ष !
फेस बुक वाचन केले ! असे च ८४ वर्ष चे वडील फिरायला बाहेर गेले .
बराच वेळ झाला आले नाहीत शोधा शोध झाली.ते ग्रहस्थ चुकून दुसऱ्या गावी गेले .
रिक्षा वाले म्हणाले कोठे जायचं तर पत्ता माहित नव्हता. सहज खिशात कागद होता .
त्यात फोन नंबर होता. रिक्षा वाले निं फोन केला.घरी कळविले
.तेथे च फेस बुक चे ओळखीचे राहतात.त्यांची ओळख काढून सर्व शोध व
राहण्याची खाण याची सोय केली.घरचे तेथे रेल्वे णे तेथे पोहचले
आणि वडील यांना घरी घेऊन आले . लिखाण व वाचन मूळे कित्ती
छान काम होतात बघां ! मैत्रीणी ! मित्र ! मिळतात !
आज अस काम ची पोष्ट फेस बुक मध्ये माणूस कि ची चांगल काम याची पोष्ट सर्वजण
वाचून पसरत आहे . २०१९ च्या काल मध्ये पण माणस एक एक मेका ना साह्य मदत करतात .
असं आहे. जेष्ठ लोक फिरायला जातांना फोन नंबर जवळ ठेवत जा .खूप चांगल काम
आणि अडचण तर असा उपयोग होतो .लहान मुलांनी पण फोन नंबर ठेवावा जवळ .
मी गावाला जाते मोबाईल जवळ असतो.आधार कार्ड असते. कोल्हापूर येथे फिरतांना
घरचा फोन जवळ ठेवते.मोबाईल नेत नाही. माझ वय ७८ आहे .
नुसत्या एक कागद आणि फोन नंबर णे ओळख व माणूस वडील घरी आले.
नुसत वाचून काटा आला अंगावर !तर त्या वेळेला घर चे कसे राहिले असणार !
भाद्रपद कृष्णपक्ष मध्ये आपल माणूस मिळाल. वाचन व ओळख ह्या मुळे !
आमची माझी आई ! वहिनी वाचता येत नव्हत ! पण कोणाकडून
पत्ता फोन लिहून घेत असे आणि बाहेर गावाला एकटी जात असे !
कोणाला तरी फोन लावून द्या ! सांगून फोन करत असे .
मला पण तिचे फोन येत असत ! आठवण ! आई ची ! वहिनी !
जास्त महत्व आहे .खरं आणि बरं ! वसुधा चिवटे !
मराठी संगणक ब्लॉग वाल्या आजीबाई !
![IMG_0837[1]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2018/10/img_08371.jpg?w=540)
![IMG_0835[1]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2018/10/img_08351.jpg?w=540)
सर्वजण छान राहा !
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...