आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 1, 2019

हरतालिका ! भाद्रपद तृतीया ! वसुधा चिवटे !

तारिख १ सप्टेंबर २०१९.

भाद्रपद शुक्लपक्ष तृतीया  ला!

पार्वती च्या वडील यांनी पार्वती चे

लग्न विष्णू बरोबर लावण्याचे ठरविल्रे.

तर पार्वती ला महादेव बरोबर लग्न करायचे साठी

पार्वती णे हरतालिका ला व्रत केले. तो दिवस

भाद्रपद शुक्लपक्ष तृतीया होता. लग्न आधी

पार्वती ने महादेव नवरा मिळावा साठी हिमालय येथे

मैत्रिणी बरोबर वाळूचा महादेव केला.पूजा केली

झाड यांना आलेली नवीन पत्री वाहून पूजा केली.

उपवास केला.कडक उपवास पाहून व्रत पाहून

पार्वती चे वडील यांनी!

पार्वती चे लग्न महादेव बरोबर लावून दिले .

व्रत पूजा पूर्ण होत साठी कुमारी का

चांगला मना सारखा नवरा मिळावा !

लग्न होणाऱ्या मुली हरतालिका व्रत करतात .

नंतर सवाष्ण पण व्रत चालू ठेवतात.

हरतालिका व्रत चांगला नवरा मिळाला साठी

व्रत चालू ठेवतात.  सखी पार्वती ची पूजा करतात.

वाळू चा महादेव. ची पूजा करतात.

मी पण लग्न आधी आणि नंतर हरतालिका व्रत केले आहे.

छान संसार झाला. मुल झाली!  मुलगा ! झाली !

आत्ता आराम ! वसुधा चिवटे !

img_297113

वाळू चा महादेव ! पूजा !

18765906_811401952369910_8529562472455164476_n

वसुधा चिवटे !

 

 

%d bloggers like this: