आपले स्वागत आहे!

ब्लॉग लिहिण्यास उशीर झाला !

तारिख २ सप्टेंबर २०१९.

भाद्रपद विनायकी चतुर्थी ! श्री गणपती बाप्पा !

नमस्कार !

शाळू ! माती चे गणपती घरी ! मंडळ गणपती आणतात.

पूजा करतात. लोकमान्य टिळक यांनी गणपती आणण्यास सुरुवात केली.

ति प्रथा ! रूढी ! अजून  जन समुदाय जपतात .

जास्त चांगल आहे.

जनसमुदाय त्या निमित्त काम मध्ये गुंगून जातात.

एकत्र होण याची भावना ठेवतात.

चंद्र दर्शन घेत नाही त.  चंद्र ला नमस्कार !

dscf09201

गणपती बाप्पा  मोरया !

dscf2918

उकडी चे मोदक !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: