आपले स्वागत आहे!

तारिख ३ सप्टेंबर  २०१९ ! मंगळवार !

भाद्रपद शुक्लपक्ष ऋषिपंचमी !

सौ.सुनीती रे. देशपाण्डे . यांचा जन्म दिवस आहे.

वाढ दिवस आहे.  खूप खूप शुभेच्छा !

मुंबई चेंबूर येथे शिक्षिका च काम केले आहे.

शाळा तिल मुलांना घेऊन आकाशवाणी केंद्र येथे

कार्यक्रम केला आहे. आलेले पैसे शाळातील मुलांना

खाऊ साठी दिले आहे.  दोन पुस्तक तयार आहेत.

सध्या PONDICHERRY येथे  राहत आहेत .

SRI AUROBINDO  ASHRAM

येथे सेवा करण्याचे काम करत आहेत .

करतात .

thumbnail_IMG_2550

सौ.सुनीती  रे. देशपाण्डे यांची दोन पुस्तक आहेत.

dscf1414

PONDICHERRY सौ. सुनीती रे.  देशपाण्डे !

माझ्या सख्या मोठ्ठ्या सौ. भावजय आहेत . नमस्कार !

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: