ॐ
वसुधा चिवटे ! मी
नंदकुमार कुलकर्णी सर यांच्या कडे सतार शिकले आहे.
१४ / १५ वर्ष शिकले आहे.
सकाळी ५ वाजता किंवा दुपारी ४ वाजता रियाज करत असे.
भूप . यमन , सारंग , भीमपलास ,दादरा धून .
असं बरं च खरं च राग शिकले आहे.
बेळगाव येथे सतार वाजविली आहे,
कोल्हापूर येथे मंगळवार पेठ , कॉमर्स कोलेज
जून देवल क्लब , राजारामपुरी ५ गल्ली येथे
असं खरं चं बरं सतार वाजविण्याचे काम केले आहे
सकाळी ५ वाजता किंवा दुपारी ४ वाजता रियाज करत असे.
आत्ता संगणक शिकले आहे.मराठी टायपिंग ब्लॉग करत आहे.
मध्यंतरी शिंकाळी शिकले आहे. शाळा S.S. C. शिकले आहे.
काही तरी शिकण्याचे काम चालू आहे शिकण जास्त छान काम आहे.
ज्यांनी ज्यांनी मला शिकविले त्या सर्व यांना नमस्कार ! अभिनंदन !
![IMG_1525[1]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2019/03/img_15251.jpg?w=540)
शिंकाळ मी विणलेले. वसुधा चिवटे !

नंदकुमार सर सतार चे शिक्षक यांचे अक्षर ! नमस्कार !

काय छान आहे णां ! वसुधा चिवटे ! अभिनंदन !

वसुधा चिवटे ! संगणक शिकले ! शुभेच्छा ! अभिनंदन !
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...