आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 6, 2019

गणपती बाप्पा ! वसुधा चिवटे !


गणपती बाप्पा ! वसुधा चिवटे !

IMG_2573

dscf09201

ॐ कार वंदना ! वसुधा चिवटे !

ॐ कार वंदना

भद्र भाद्रात प्रथमईशा लवूनी करतो वंदना

तू शिवांकित गौरीवंदन पूर्ण साकार कामना

दैवभास्करा कमलावरा मी करितो आवाहना

रत्नजडीत किरीटधारी पूर्ण तूं चंद्रानना

सूर्यप्रभा नयाने झरे तोषविसी या मना

स्वरूप सुंदर कर्ण गजसे कर उदार सज्जना

ॐकार उदरा मूषकधारा वर्णनी जो माईना

सकल विद्दा जाणिता तो सकल कला संयोजना

अंतरीचे रूप मोहक सारखे लुचते मना

तूंच इच्छा तूंच कर्ता तूंच साक्षात विश्वना

विश्वातले मांगल्य तूंची साकार व्हावे पूजना

भद्र भाद्रात प्रथम ईशा लवूनी करतो वंदना

२४.८.९० श्रीकांत चिवटे

सर्व ओळीत शेवटी ना आले आहे

img_60481

1907550_395618183948291_4247449575218882909_n

%d bloggers like this: