आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 8, 2019

गणपती बप्पा ! वसुधा चिवटे !

गणपती बप्पा !

भाद्रपद शुक्लपक्ष मध्ये

गणपती ! गौरी ! महालक्षुम्या ! येतात.

गणपती जवळ मी चं

गौरी ! महालक्ष्मी बसली आहे.

कित्ती छान काम ! रूप तर !

सरस्वती ! लक्ष्मी ! चं आहे !

खरं आणि बरं !

मन भरलेल रूप आहे .

गणपती बाप्पा ! मोरया !

वसुधा चिवटे !

IMG_2573

वसुधा चिवटे

IMG_0890[1]

सिद्धी कुलकर्णी शुभेच्छा ! वसुधा आजी !


तारिख ८ सप्टेंबर २०१९ ! भाद्रपद शुक्लपक्ष !

सिद्धी किशोर कुलकर्णी !

यांचा जन्म दिवस ! वाढ दिवस आहे !

खूप खूप शुभेच्छा !

जळगावन पत्रकार

किशोर कुलकर्णी ! सौ आरती कुलकर्णी यांची

मुलगी सिद्धी कुलकर्णी कॉलेज कन्या !

वसुधालय ब्लॉग ! लेख ! पुस्तक !

साठी ! केले ली ओळख !

वसुधा चिवटे यांची !

ब्लॉग वाल्या आजीबाई चिं घर ची च नात !

सिद्धी कुलकर्णी शुभेच्छा ! असो !

वसुधा आजी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

61910223_317629239131668_7331203217981702144_n
सिद्धी कुलकर्णी ! शुभेच्छा !

IMG_1403[1]

किशोर कुलकर्णी पत्रकार ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

येथे किशोर कुलकर्णी यांचा जन्म दिवस चा चं दिवस आहे ! कसा योगा योग आहे बघां !

कित्ती साहित्य छान आहे बघां ! शुभेच्छा !

%d bloggers like this: