आपले स्वागत आहे!

तारिख ९.९.२०१९. ! ९ सप्टेंबर २०१९ !

भाद्रपद शुक्लपक्ष !

४ / ५ वाजता संध्याकाळी राजारापुरी येथे सामान आणण्यास गेले !

गणपती उच्छव बघण्या साठी लोक येतात. तर खाद्य पदार्थ च्या

गाड्या लावलेल्या. तेथे कॉलेज च्या मुली कोण आयस्क्रीम खात होत्या.

मी पण एक कोण आयस्क्रीम घेतले. फक्त १० दहा रुपये !मज्जा आली !

मुली पण आजी आयस्क्रीम खातात बघत राहिल्या !

थोड पुढे गेले.आजी काय घेतले बऱ्या आहात ! कोण कोण जाणे!

ओळखीचे यांनी विचारले! कित्ती जण ओळखतात समजत नाही !

चालत घरी आले.शाहू तलाव जवळ मागच्या इमारतीत राहणाऱ्या

सौ. आडनाव माहित नाही! स्कूटर इकडे तिकडे करून मला थांबविले !

म्हणाल्या तुमचा रेडीओ ऐकला! आमचा रेडीओ इतका लांब ऐकू येतो.

मुलाखत ऐकली.हो! रोज मी सकाळी संगणक काम्पुटर ची माझी

मुलाखत लावते ती इतक्या लांब ऐकू आली. नाही खरी रेडीओ ची

ऐकली. परत लावली का त्यांनी ! नाही त्याच दिवस ला ऐकली !

छान उत्तर दिली त! हो ! हो ! आत्ता वर्ष होईल त्याला !

टी.. व्ही. त पण पाहिलं !

कित्ती माहिती आहे णां ! या घरी ! खाऊ देते !

रोज ग्यालरी तून दिसणाऱ्या स्वंयपाक खिडकीतून दिसणाऱ्या

सौ. आज बोलत बोलत सांगितलं! आणि मी सर्वांना

आमच्या आजी सगळी कडे पाठविली ! फोन मध्ये !

बघां कित्ती मराठी भाषा सगळी कडे पसरली आहे.

संगणक चं कौतुक ! आणि वयस्कर आजी चं पण कौतुक !

घरी येतात का बघते! बघू ! छान काम ! छान ओळख !

वसुधा चिवटे ! आजी ! ची ओळख !

IMG_2518

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: