आपले स्वागत आहे!

तारिख ९ . ९ . २०१९ ! ९ सप्टेंबर २०१९ !

भाद्रपद शुक्लपक्ष !

नुकतेच घर चे गणपती ! महालक्षुम्या ! गौरी !

सण केला !

आज दुपारी २ वाजता सौ अलका आराध्ये माहेर च नाव!

आमच्या घरी आल्या.मला! वसुधा चिवटे! वहिनी ला!

भेटायला आल्या.

इसवी सन १९६७ साल ची कोल्हापूर येथील ओळख !

इतका घरोबा कि घर ची च वहिनी!

पुणे येथे राहतात ! चिंचवड ! नातवंड आहेत.

तरी कोल्हापूर येथे आल्या कि मला भेटतात !

जास्त बरं आणि खरं वाटतं !

माहेर वाशीण आहे ! खाऊ साठी शंभर रुपये दिले. मी !

हल्ली ओटी च्या फंदात जात नाही ! असो !

कित्ती बरं वाटलं मला सांगू !वहिनी !म्हणत

महालक्षुमी च्या दिवसात आल्या ! घरी

सवाष्ण नं बोलविता पाय लावून आल्या !

धन्य ! लक्ष्मी ! नमस्कार !

पुणे कोठे! त्यांच माहेर पण कोठे !आणि

मी ! वसुधा चिवटे ओळख ५० वर्ष पूर्वी ची !

येण! भेटण ! छान आहे सर्व आराध्ये नां !शुभेच्छा !

वसुधा चिवटे ! वहिनी !

IMG_2575

IMG_0788[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: