पोंगळ ! गणपती बप्पा नां ! नैवेद्द !
ॐ
तारिख १० सप्टेंबर २०१९.
भाद्रपद शुक्लपक्ष.
पोंगळ !
पिवळे मुग थोडे तांदूळ एकत्र केले. धुतले.
कुकर मध्ये तेल मोहरी ची फोडणी केली.
त्यात धुतलेले तांदूळ मुग घातले.उलथण णे हलविले.
मिठ, लाल तिखट,काळा मसाला घातला.
भरपूर पाणी घातले. शिजवू दिले.
नंतर कुकर चं झाकण रिंग सगट लावले. शिट्टी ४ दिल्या.
कुकर गार केला. नैवेद्द दाखविला कुकर पोंगळ सगट चं !
तामिळ नाडू येथील पातळ पदार्थ करतात.
महाराष्ट्र मध्ये मोकळी खिचडी करतात.
तांदूळ मुग डाळ पदार्थ !
गणपती बप्पा पोंगळ खां! पोट भर खां!
वसुधा चिवटे !
पोंगळ गणपती बप्पा ला नैवेद्द !
गणपती बप्पा! छान छान रहा! वसुधा चिवटे नि काढले ला गणपती!