आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 11, 2019

छान काम ! छान पुरे ! वसुधा चिवटे !


पुष्कर चिवटे म्हणतात !

आई !

एक सत्कार झाला तरी पुरे !

एक पुरस्कार मिळाला तरी पुरे !

आपल्या साठी एक जण जरी !

आपल्या घरी आले तरी पुरे !

काम याची एक जरी कमाई केली तरी पुरे !

कसं छान बोलण आहे.

आणि मी वसुधा चिवटे यांनी सर्व मिळविले !

असं पुरे! छान काम! छान पुरे!

वसुधा चिवटे!

IMG_1387[1]

रांगोळी चा सत्कार! वसुधा चिवटे!

IMG_1464[1]

गृहिणी पुरस्कार! वसुधा चिवटे!

IMG_1433[1]

पत्रकार! फोटो ग्राफर! वसुधा चिवटे!

IMG_0843[1]

आकाशवाणी सरकारी! कमाई!

untitled
मराठी भाषा! चा प्रचार! वसुधा चिवटे!

14650620_675003672676406_5426987247758435156_n

एक पुस्तक कमाई! वसुधा चिवटे!

IMG_1438[1]
गृहिणी चा सन्मान ! सरकारी ! वसुधा चिवटे !

माती च्या वस्तू ! वसुधा चिवटे !

भाद्रपद शुक्लपक्ष ला हरतालिका ला !

घरी महादेव केला. सहज माती चा !

जेष्ठ पौर्णिमा साठी

बैल पूजा साठी बैल विकत घेतली.

सहज भवानी मंडप येथील

माती ची चूल विकत आणली.

संक्रांत साठी सुगडी पूजा केली.

माती तल धान्य

माती चा दिवा. समई.

कित्ती छान माती ची पूजा.

घरी ठेवलेल्या वस्तू माती च्या !

छान वाटत. छान असत अस ठेवण !

असो ! वसुधा चिवटे !

IMG_2584

IMG_2558

IMG_2582

36806986_1048659378644165_6353487551231164416_n

IMG_2573

मोरया !

IMG_0880[1]
माती तल धान्य

22814380_897856103724494_1643374786473649684_n
समई !

%d bloggers like this: