वसुधालय ब्लॉग ! वसुधा चिवटे !
ॐ
तारिख १३ सप्टेंबर २०१९. भाद्रपद पौर्णिमा
आज सहज एक लिंक सापडली. छान वाटल!
२१ मार्च २०१९
अभिनंदन !
कोल्हापूरच्या “ब्लॉगवाल्या आजींच्या” गोष्टी ६.५ लाख लोक वाचतात.
वसुधा चिवटे !
ॐ
तारिख १३ सप्टेंबर २०१९. भाद्रपद पौर्णिमा
आज सहज एक लिंक सापडली. छान वाटल!
२१ मार्च २०१९
अभिनंदन !
कोल्हापूरच्या “ब्लॉगवाल्या आजींच्या” गोष्टी ६.५ लाख लोक वाचतात.
वसुधा चिवटे !
ॐ
भाद्रपद पौर्णिमा! प्रौष्ठपदी पौर्णिमा!
श्रीक्षेत्र गाणगापूर! श्रीपाद वल्लभ!
भाद्रपद शुक्लपक्ष श्री गणेश चतुर्थी ला!
श्रीपाद वल्लभ यांचा पण जन्म दिवस करतात.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
श्रीपाद वल्लभ!
श्रीक्षेत्र गाणगापूर! नमस्कार
वसुधा चिवटे!
ॐ
इसवी सन २०१२! सप्टेंबर महिना!
भाद्रपद पौर्णिमा ! प्रौष्ठपदी पौर्णिमा ची आठवण !
श्री गाणगापूर येथे!
शरद देशपांडे सौ.मेधा देशपांडे.
कमल मावशी मी वसुधा चिवटे.
जमलो. पूजा केली.साबुदाणा खिचडी
भिक्षावळ मी दिली.
गुरुवार ला श्रीगाणगापूर तिर्थक्षेत्र येथे बाजार भरतो.
तेथे भजी खाल्ली. भाजी घेतली.छान मज्जा पण केली.
खरं आणि बरं वाटलं! वसुधा चिवटे!
खिचडी भिक्षावळ दिली!
श्री गाणगापूर तिर्थ क्षेत्र गुरुवार चा बाजार !
ॐ
तारिख १३ सप्टेंबर २०१९. भाद्रपद पौर्णिमा!
प्रौष्ठपदी पौर्णिमा!
इसवी सन २०१२ सप्टेंबर ला.
डॉ शरद देशपांडे सौ मेधा देशपांडे
भाऊ सौ. भावजय! कमल मावशी आणि मी
वसुधा चिवटे! श्रीक्षेत्र गाणगापूर येथे प्रौष्ठपदी पौर्णिमा
केली. देऊळ मध्ये पूजा केली.भागवत पोथी भाऊ निं
गुरुजी नां दिली. मी केशर दिले.
छान मन भावना णे पूजा केली.
एवढ तीर्थक्षेत्र येथे घडल.
एक मेक च्या नाद यांनी भेटी निं असं घडत.
याच च जास्त मन याला बरं आणि खरं वाटतं.
श्री गाणगापुर क्षेत्र !नमस्कार !