वसुधालय नाव ! वसुधा चिवटे !
ॐ
हे ! श्रीकांत चिवटे ! कविता लिहित ! पुस्तक तयार करण्या साठी
प्रस्थावना हवी होती ! तर असे च कोल्हापूर येथून पुणे
येथे आमच्या राहत्या घरी गेले ले ! सहज
पु. ल. देशपांडे यांच्या घरी गेले ले !
मी कविता लिहितो ! मला प्रस्थावना देता का !
तर पु. ल. देशपांडे यांनी यांना विचारले !
पुस्तक च नाव काय ! नाव ठेवले नव्हते !
पण पटकन बोलले ! श्रीकांत चिवटे !
वसुधालय !
पु . ल देशपांडे यांनी प्रस्थावना दिली नाही !
भेट झाली याच जास्त बरं आणि खरं वाटतं !
नंतर महाराष्ट्र मुंबई मंडळ तर्फे वसुधालय पुस्तक
छापल आहे. श्रीकांत चिवटे यांच पुस्तक !
नंतर मी वसुधा चिवटे !
मराठी ब्लॉग संगणक मध्ये लिहिण्यास सुरुवात केली .
आणि मराठी संगणक ब्लॉग ला वसुधालय नाव दिल आहे .
कोरड लिखाण नको साठी मी वसुधा चिवटे !
” ॐ ” पासून लिखाण सुरुवात करत आहे .
छान ब्लॉग सुरुवात! व लिखाण पण छान!
साठी संगणक वसुधालय ब्लॉग सर्वांना
वाचायला आवडतात .
अभिनंदन ! शुभेच्छा वाचक यांना !
वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
श्रीकांत चिवटे यांची पुस्तक ! महाराष्ट्र मंडळ यांनी छापली आहे !
कविता आहेत !
श्रीकांत चिवटे !