आपले स्वागत आहे!

हे ! श्रीकांत चिवटे ! कविता लिहित ! पुस्तक तयार करण्या साठी

प्रस्थावना हवी होती ! तर असे च कोल्हापूर येथून पुणे

येथे  आमच्या राहत्या घरी गेले ले ! सहज

पु. ल. देशपांडे यांच्या घरी गेले ले !

मी कविता लिहितो ! मला प्रस्थावना देता का !

तर पु. ल. देशपांडे  यांनी यांना  विचारले !

पुस्तक च नाव काय ! नाव ठेवले नव्हते !

पण पटकन बोलले ! श्रीकांत चिवटे !

वसुधालय !

पु . ल देशपांडे यांनी प्रस्थावना दिली नाही !

भेट झाली याच जास्त बरं आणि खरं वाटतं !

नंतर महाराष्ट्र मुंबई मंडळ तर्फे वसुधालय पुस्तक

छापल आहे. श्रीकांत चिवटे यांच पुस्तक !

नंतर मी वसुधा चिवटे !

मराठी ब्लॉग संगणक मध्ये लिहिण्यास सुरुवात केली .

आणि मराठी संगणक ब्लॉग ला वसुधालय नाव दिल आहे .

कोरड लिखाण नको साठी मी वसुधा चिवटे !

” ॐ ” पासून लिखाण सुरुवात करत आहे .

छान ब्लॉग सुरुवात! व लिखाण पण छान!

साठी संगणक वसुधालय ब्लॉग सर्वांना

वाचायला आवडतात .

अभिनंदन ! शुभेच्छा वाचक यांना !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_6399

श्रीकांत चिवटे यांची पुस्तक ! महाराष्ट्र मंडळ यांनी छापली आहे !

कविता आहेत !

img_6207

श्रीकांत चिवटे !

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: