अंगारक संकष्ट चतुर्थी ! वसुधा चिवटे !
ॐ
तारिख १७ सप्टेंबर २०१९. मंगळवार !
भाद्रपद कृष्णपक्ष मंगळवार
अंगारक संकष्ट चतुर्थी आहे .
मंगळवार येणाऱ्या चतुर्थी ला !
अंगारक चतुर्थी म्हणतात !
शुक्लपक्ष मध्ये येणारी चतुर्थी ला
विनायक चतुर्थी म्हणतात .
कृष्णपक्ष मध्ये येणारी चतुर्थी ला
संकष्ट चतुर्थी म्हणतात .
कोल्हापुर येथील ओढा चा गणपती !
तेथे मी नेहमी जात असते . नवस ला
पावतो म्हणतात ! नमस्कार !
कोल्हापुर ओढा चा गणपती ! येथे नेहमी कार्यक्रम असतात !
मी पण वर्तमान पत्र मध्ये आहे .
नमस्कार !