आपले स्वागत आहे!

चित्रपट कवि संतोष आनंद ७९ वर्ष चे आहे त.

शोर सिनेमा मध्ये !

“इक प्यार का नगमा है |”

अस गीत लिहिलेल आहे .

तर आत्ता रानू मंडळ अस गीत गात आहेत.

रेल्वे  स्टेशन येथे गात तर अस गान ऐकून

त्यांना चित्रपट व्हिडीओ गाण्या साठी   नेले आहे य !

मी रानू बाई मंडळ चे गाण ऐकल ! कित्ती !

गोड आवाज आरे बाप रे ! ह्या वय मध्ये आहे .

आज च्या २०१९ च्या काळ मध्ये परत

संतोष आंनद सर्वांना सापडून ओळखतात !

जास्त बरं आणि खरं काम याचं छान काम !

रानूबाई अभिनंदन छान गाण गायल्या बद्दल !

आणि खूप मोठ्ठ्या झाल्या  बद्दल अभिनंदन !

माणूस कोणत हि खरं काम याने मोठ्ठ होतं !

वसुधा चिवटे !

2-12

संतोष आनंद ! नमस्कार ! रानू बाई अभिनंदन !

वसुधा चिवटे !

16427760_737524663090973_6023156632669958869_n

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: