आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 18, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख १७ सप्टेंबर २०१९ !

भारत देश चे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा !

जन्म दिवस आहे.  वाढदिवस आहे !

खूप खूप शुभेच्छा !

दोन वेळा भारत देश चे पंतप्रधान आहे त.

अभिनंदन ! शुभेच्छा !

वसुधा  चिवटे !

संगणक च्या मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

AAHtG6T

पंतप्रधान नरेंद्र मोदी ! शुभेच्छा ! अभिनंदन ! बंगाल प्रांत ! ममता  ब्यानर्जी !  शुभेच्छा ! अभिनंदन !

thanksgiving

ओम शुभेच्छा ! अभिनंदन ! वसुधा चिवटे ! संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ! वसुधा चिवटे !

तारिख १७ सप्टेंबर

मराठवाडा मुक्ती  संग्राम दिन !’

इसवी सन  १७ सप्टेंबर  १९४८ !

इसवी सन १९४७ साल  दिवस ला  भारत स्वतंत्र झाला.

तरी मराठवाडा  हैद्राबाद  स्वतंत्र नव्हते.

निजाम यांच्या  ताब्यात होते.

तर इसवी सन  १७ सप्टेंबर १९४८ साल ला

हैद्राबाद  ! मराठवाडा निजाम राजवटी तून मोकळे केले.

जय हैद्राबाद ! जय मराठवाडा !

मी हैद्राबाद ! मराठवाडा येथे शाळा शिकली आहे.

औरंगाबाद  जन्म गाव ! साठी सर्व माहिती  लिहिली आहे.

वसुधा चिवटे !

70327756_2406116802973624_4064084332501794816_n

img_11621

मराठवाडा ! औरंगाबाद ! सुपारी मारुती ! वसुधा चिवटे !

15965769_720149088161864_6623297901562113736_n

मराठवाडा ! औरंगाबाद ! माहेर पण ! वसुधा चिवटे !

 

 

 

 

 

%d bloggers like this: