आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 19, 2019

भाद्रपद सूर्य उन्ह ! वसुधा चिवटे !

तारिख १९ . ९ . २०१९ . १९ सप्टेंबर २०१९ !

कोल्हापुर !

भाद्रपद कृष्णपक्ष !

भाद्रपद कृष्णपक्ष मध्ये ! उन्ह मध्ये !

सूर्य उन्ह मध्ये नवीन कपडे ठेवतात !

आणि इतर धुणं करतात !

पाऊस पडून गेले ला असतो.

घर आणि कपडे उबट होतात असतात .

छान सूर्य उन्ह पडत येत साठी कपडे

सूर्य उन्ह मध्ये ठेवतात .आणि हो !

शुक्लपक्ष आश्र्विन शुक्लपक्ष देवी नवरात्र साठी

देव दर्शन साठी स्वच्छ कपडे वापरतात .

उच्छव करतात . मी आज नवीन कपडे

सूर्य उन्ह मध्ये ठेवले आहे . अजून काही दिवस ठेवीन.

छान नवीन कपडे नवीन होतील !

वसुधा चिवटे !

संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2589

ओम नवीन कपडे ! सूर्य उन्ह ! साठी ठेवलेले !

IMG_7356[1]

सूर्य उन्ह ! गच्चीतल !

 

 

 

काम ! शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख १९ सप्टेंबर २०१९

भाद्रपद कृष्णपक्ष !

घर , गावं , प्रांत , देश , नाव ,

साठी कित्ती तळमळ करावी लागते बघां !

त्या मागे कष्ट , विचार , पटवून देण ,

सर्व कराव लागत तर काम केल जाईल .!

असो ! वसुधा चिवटे !

संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

1921957_254590821384362_1837023306_n

वसुधा चिवटे यांनी काढले ली रांगोळी !

%d bloggers like this: