आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 20, 2019

अमेरिका पुस्तक ! वसुधा चिवटे

तारिख २० सप्टेंबर २०१९.

भाद्रपद कृष्णपक्ष षष्ठी !

आज वसुधालय वाचक  यांनी

अमेरिका यात्रा पुस्तक पाहिले  आहे !

व्वां ! आज पुष्कर चिवटे यांचा तिथीने !

जन्म दिवस तर !

वाचक यांनी अमेरिका  यात्रा  चे

पुष्कर चे कौतुक पुस्तक

संगणक येथील लावलेले पुस्तक पाहिले आहे

वाचक यांना शुभेच्छा अभिनंदन

लिंक देत आहे !

ओम वाढदिवस ची छान भेट !

वसुधा चिवटे !

https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgzVVG7xQ_ylqg9Jy

29473031_977974982379272_2533226721801763746_n

अमेरिका ! नायगरा धबधबा ! सौ सुनबाई यांनी घेतले ले छायाचित्र !

IMG_20190421_155217914_BURST000_COVER

ओम ! शुभेच्छा !

 

 

भाद्रपद कृष्णपक्ष षष्ठी ! वसुधा चिवटे !

तारिख २० सप्टेंबर २०१९.

भाद्रपद कृष्णपक्ष षष्ठी   !

आज तिथी णे !

पुष्कर चिवटे यांचा जन्म दिवस आहे .

तारिख १ अक्टोबर आहे .तेंव्हा वाढदिवस करुं !

मला तिथी चा वाढ दिवस आवडतो !

पुष्कर चिवटे शुभेच्छा !

पूर्वज कोण असेल त्यांना नमस्कार !

पुष्कर चिवटे नां माझ्या आजी णे

वडील ची आई यांनी पहिले आहे.

आई ची आई पण होत्या !

पण इतक माझ आजोळ !

पण तिकडे जाण झाल नाही !

पणतू पुष्कर चिवटे ! केवढ भाग्य !

निमित्त णे आठवण आहे ! असो .

नमस्कार !

मी घर गृहिणी ! नैवेद्द केला आहे !

साटोरी ! मसूर ची आमटी !

तिळ खोबर सूट भाजून मिक्सर मधून काढले .

गूळ किसून घातला.

मैदा तेल मिठ मध्ये पाणी त भिजविला.

साटोऱ्या केल्या. तेल मध्ये तळले.

सर्वांना नैवेद्द ! नमस्कार !

ह्यांची तिथी नाही !

वसुधा चिवटे !

IMG_2597

ओम .तिळ .खोबर .गूळ याची साटोरी !

IMG_2592

भाद्रपद कृष्णपक्ष  चं सूर्य उन्ह !

 

 

 

 

 

%d bloggers like this: