आपले स्वागत आहे!

तारिख २० सप्टेंबर २०१९.

भाद्रपद कृष्णपक्ष षष्ठी   !

आज तिथी णे !

पुष्कर चिवटे यांचा जन्म दिवस आहे .

तारिख १ अक्टोबर आहे .तेंव्हा वाढदिवस करुं !

मला तिथी चा वाढ दिवस आवडतो !

पुष्कर चिवटे शुभेच्छा !

पूर्वज कोण असेल त्यांना नमस्कार !

पुष्कर चिवटे नां माझ्या आजी णे

वडील ची आई यांनी पहिले आहे.

आई ची आई पण होत्या !

पण इतक माझ आजोळ !

पण तिकडे जाण झाल नाही !

पणतू पुष्कर चिवटे ! केवढ भाग्य !

निमित्त णे आठवण आहे ! असो .

नमस्कार !

मी घर गृहिणी ! नैवेद्द केला आहे !

साटोरी ! मसूर ची आमटी !

तिळ खोबर सूट भाजून मिक्सर मधून काढले .

गूळ किसून घातला.

मैदा तेल मिठ मध्ये पाणी त भिजविला.

साटोऱ्या केल्या. तेल मध्ये तळले.

सर्वांना नैवेद्द ! नमस्कार !

ह्यांची तिथी नाही !

वसुधा चिवटे !

IMG_2597

ओम .तिळ .खोबर .गूळ याची साटोरी !

IMG_2592

भाद्रपद कृष्णपक्ष  चं सूर्य उन्ह !

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: