ॐ
तारिख २१ सप्टेंबर २०१९.
भाद्रपद कृष्णपक्ष !
पुस्तक वाचन कमी झाले आहे असं !
खूप जण वाचक म्हणतात !
पूर्वी वाचन करण्या साठी लायब्ररी च असायच्या !
वर्गणी दिली कि दिवाळी अंक ! इतर पुस्तक वाचन करत !
स्वस्त ! आणि मस्त वाचन होत असे .आणि हो !
त्या काळ मध्ये एक च माध्यम लायब्ररी असे .
आत्ता आत्ता
संगणक लिखाण आणि तेथे च पुस्तक !
व्हिडीओ आहेत !
त्या साठी संगणक वाचन जास्त लोक करतात !
आणि हो संगणक बिल पण कमी आहे सध्या !
एक इंटरनेट लावले कि घर भर चालत आहे .
मोबाईल फोन ! संगणक ! छान उपयोग करतात !
वाचन आणि लिखाण साठी !
असं लिखाण जगभर पसरत आहे साठी संगणक
लोक वाचन संस्कृती करत आहेत .
शाळा तिल मुल पण फोन !
संगणक चा वाचन साठी उपयोग करतात!
छापील पुस्तक वाचन कमी झाले आहेत .
विक्री वाले पुस्तक ठेवून घेत नाहीत !
पैसे मिळत नाही त साठी !
बघूं छापील पुस्तक वाचन याची
वाचक यांना आवड झाली तर छान !
तारिख २० सप्टेंबर वसुधालय ब्लॉग
७०० वाचक यांनी वाचला एक दिवस मध्ये !
असं छापील पुस्तक वाचन होण शक्य कमी चं !
शुभेच्छा !
वसुधा चिवटे !
संगणक मराठी लिहिणाऱ्या ब्लॉग वाल्या आजीबाई !


ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...