आपले स्वागत आहे!

तारिख २१ सप्टेंबर २०१९.

भाद्रपद कृष्णपक्ष !

पुस्तक वाचन कमी झाले आहे असं !

खूप जण वाचक म्हणतात !

पूर्वी वाचन करण्या साठी लायब्ररी च असायच्या !

वर्गणी दिली कि दिवाळी अंक ! इतर पुस्तक वाचन करत !

स्वस्त ! आणि मस्त वाचन  होत असे .आणि हो !

त्या काळ मध्ये एक च माध्यम लायब्ररी असे .

आत्ता आत्ता

संगणक लिखाण आणि तेथे च पुस्तक !

व्हिडीओ आहेत !

त्या साठी संगणक वाचन जास्त लोक करतात !

आणि हो संगणक बिल पण कमी आहे सध्या !

एक इंटरनेट लावले कि घर भर चालत आहे .

मोबाईल फोन ! संगणक ! छान उपयोग करतात !

वाचन आणि लिखाण साठी !

असं लिखाण जगभर पसरत आहे साठी संगणक

लोक  वाचन संस्कृती करत आहेत .

शाळा  तिल मुल पण फोन !

संगणक चा वाचन साठी उपयोग करतात!

छापील पुस्तक वाचन कमी झाले आहेत .

विक्री वाले पुस्तक ठेवून घेत नाहीत !

पैसे मिळत नाही त साठी !

बघूं छापील पुस्तक वाचन याची

वाचक यांना आवड झाली तर छान !

तारिख २० सप्टेंबर वसुधालय ब्लॉग

७०० वाचक यांनी वाचला एक दिवस मध्ये !

असं छापील पुस्तक वाचन  होण शक्य कमी चं !

शुभेच्छा !

वसुधा चिवटे !

संगणक मराठी लिहिणाऱ्या ब्लॉग वाल्या  आजीबाई !

img_20130612_171653

IMG_20150506_192056

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: