आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 22, 2019

वाचन छान ! लिखान छान ! वसुधा चिवटे !


तारिख २२ सप्टेंबर २०१९.
भाद्रपद कृष्णपक्ष !

मि वसुधा चिवटे !फेस बुक वाचन करते आणिकॉपी पेष्ट नाही तर !तो विषय घेऊन माझ्या जवळ ची माहिती लिहित असते !फोटो सगट विषय आणि माहिती असते !छान विषय आणि छान .माहिती मी देत असते . विषय पण पसरविते !आणि वाचन पण पसरते !कोण कोण वसुधालय ब्लॉग वाचतात बघां !असो ! काम छान ! लिखाण छान !

संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1522[1]

 

%d bloggers like this: