कोथिंबीर ! पालक भाजी ! भजी ! वसुधा चिवटे !
ॐ
तारिख २३ सप्टेंबर २०१९ !
भाद्रपद कृष्णपक्ष !
१० रुपये ला हल्ली भाजी पेंडी मिळते कोथिंबीर पण !
कोथिंबीर आणि पालक भाजी ची आणि पालक भाजी ची पान
यांची भजी केली. दोन हि चिरून घेतले एकत्र चं !
काळा मसाला, लाल तिखट. मिठ, हळद, गरम तेल घातले.
पाणी मध्ये भिजविले. मस्त गरम तेल मध्ये तळून काढले.
एवढ तेल खावं शरीर हाड घट्ट होतात.सांध्या ला वेंगण मिळत.
वसुधा चिवटे ! संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !
सूर्य उन्ह कित्ती छान आहे बघां !भजी ! कढई त !
पालक कोथिंबीर भजी !