आपले स्वागत आहे!

तारिख २३ सप्टेंबर २०१९ !

भाद्रपद कृष्णपक्ष !

१० रुपये ला हल्ली भाजी पेंडी मिळते कोथिंबीर पण !

कोथिंबीर आणि पालक भाजी ची आणि पालक भाजी ची पान

यांची भजी केली. दोन हि चिरून घेतले एकत्र चं !

काळा मसाला, लाल तिखट. मिठ, हळद, गरम तेल घातले.

पाणी मध्ये भिजविले. मस्त गरम तेल मध्ये तळून काढले.

एवढ तेल खावं शरीर हाड घट्ट होतात.सांध्या ला वेंगण मिळत.

वसुधा चिवटे ! संगणक मराठी  ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2600

सूर्य उन्ह कित्ती छान आहे बघां !भजी ! कढई त !

IMG_2602

पालक कोथिंबीर भजी !

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: