भाद्रपद कृष्णपक्ष एकादशी ! वसुधा चिवटे !
ॐ
तारिख २५ सप्टेंबर २०१९ !
भाद्रपद कृष्णपक्ष एकादशी !
रामचंद्र नारायण चिवटे !
चिवटे घराणं ! माझे सासरे !
ह्यांची एकादशी तिथी !
नमस्कार !
रामचंद्र नारायण चिवटे ! नमस्कार !
असो !
ॐ
तारिख २५ सप्टेंबर २०१९ !
भाद्रपद कृष्णपक्ष एकादशी !
रामचंद्र नारायण चिवटे !
चिवटे घराणं ! माझे सासरे !
ह्यांची एकादशी तिथी !
नमस्कार !
रामचंद्र नारायण चिवटे ! नमस्कार !
असो !
ॐ
तारिख २५ सप्टेंबर २०१९.
भाद्रपद कृष्णपक्ष ! एकादशी !
चित्रपट सृष्ठी चा दादा साहेब फाळके यांचा !
सरकार चा ! पुरस्कार २०१९ साल चा !
श्री अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे !
अभिनंदन !
दादा साहेब फाळके !
कोल्हापूर चे ! शाहू मैदान येथील त्यांची जागा !
आत्त्ता तेथे दुकान आहेत!
महिला मध्ये चित्रपट मध्ये छान काम केलेल्या !
वैजयंती माला ! ८३ वर्ष च्या आहेत ! संध्या ! आहेत !
ह्यांचा पण पुरस्कार साठी निवड केली तरी
चालले असते ! असो ! छान चित्रपट सृष्ठी !
दादा फाळके पुरस्कार ! अभिनंदन !
वसुधा चिवटे !
संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !
ओम नमस्कार !
काय काम णां ! अभिनंदन !