आपले स्वागत आहे!

तारिख २५  सप्टेंबर २०१९.

भाद्रपद कृष्णपक्ष ! एकादशी !

चित्रपट सृष्ठी  चा दादा साहेब फाळके यांचा !

सरकार चा ! पुरस्कार २०१९ साल चा !

श्री अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे !

अभिनंदन !

दादा साहेब फाळके !

कोल्हापूर चे ! शाहू मैदान येथील त्यांची जागा !

आत्त्ता तेथे दुकान आहेत!

महिला मध्ये चित्रपट मध्ये छान काम केलेल्या !

वैजयंती माला !  ८३ वर्ष च्या आहेत ! संध्या ! आहेत !

ह्यांचा पण पुरस्कार साठी निवड केली तरी

चालले असते ! असो ! छान चित्रपट सृष्ठी !

दादा फाळके पुरस्कार ! अभिनंदन !

वसुधा चिवटे !

संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

untitled

ओम नमस्कार !

दादासाहेब-फाल्के-पुरस्कार

काय काम णां !  अभिनंदन !

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: