आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 28, 2019

काळा मसाला ! वसुधा चिवटे !

काळा मसाला !

घरी मिक्सर मधून बारीक केला !

अगदी मस्त भरपूर साहित्य मसाला चे आहे .

तेल नं घालता भाजले सर्व ! मोकळा झाला त्यामुळे !

पहिला काळा मसाला संपला ! असो !

वसुधा चिवटे !

संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2603

वसुधा चिवटे निं सर्व घरी काम केले !

 

 

काकडी चा ढोकळा ! वसुधा चिवटे !

तारिख २८ सप्टेंबर २०१९ !

भाद्रपद दर्श अमावास्या !

हादगा ! भोंडला ! गजगौरी व्रत !

भादवी पोळा ! असो !

हादगा ! भोंडला ! ओळखा !

काकडी चा ढोकळा ! वड्या !

दोन काकडी किसल्या ! हरबरा डाळ पीठ घातले !

ज्वारी चे पीठ घातले . मिठ काळा मसाला तिखट घातले !

हळद पण घातली ! धिरड करणार होते ! पण जमले नाही !

सरळ उकडून काढले ! तेल मोहरी ची फोडणी दिली .

मस्त नवीन ढोकळा ! वड्या झाल्या !

काकडी ची गोड छान चव आली !

काय सांगू मस्त नवीन

काकडी वड्या केल्या ! भोंडला मस्त ! असो !

वसुधा चिवटे ! संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2608

img_18651

 

 

%d bloggers like this: