आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 30, 2019

जागतिक अनुवाद दिवस ! वसुधा चिवटे !

तारिख ३० सप्टेंबर २०१९ !
जागतिक  अनुवाद दिवस !

अनुवाद नाही !  पण  !

संगणक चे इंग्रजी कि बोर्ड चे

मराठी ! संस्कृत ! हिंदी ! शब्द लिहिले  आहेत !

.
मी  ! वसुधा चिवटे !

 

 मराठी ब्लॉग वसुधालय करत आहे !

असं पण अनुवाद मध्ये चालत असेल


तर छान अनुवाद प्रसिद्धी !


अभिनंदन वसुधालय ब्लॉग चे !


वसुधा चिवटे !

वसुधा चिवटे ! संगणक मराठी शब्द !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

untitled

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

संगणक मराठी शब्द अनुवाद ! एकदम भारी काम !

कित्ती केले असणार इंग्रजी शब्द मराठी !संस्कुत मध्ये  बघां !

अभिनंदन ब्लॉग वाल्या आजीबाई चें ! शुभेच्छा !

 

|| महालक्ष्मी यंत्र || वसुधा चिवटे !

तारिख ३० सप्टेंबर २०१९ !

आश्र्विन  शुक्लपक्ष ! देवी नवरात्र !

नवरात्र मध्ये काही दिवस मध्ये !

लक्ष्मी ची पूजा करतात !

काही दिवस सरस्वती ची पूजा करतात !

|| महालक्ष्मी यंत्र  || ला पण महत्व आहे !

img_00971

वसुधा  चिवटे ! निं काढले ले || महालक्ष्मी यंत्र ||

44857_152427741600671_756808270_n

कित्ती रेखीवं  रेषा आहेत बघां ! || श्री महालक्ष्मी यंत्र || वसुधा चिवटे !

शक्तीपीठ देवी दर्शन ! वसुधा चिवटे !

तारिख ३० सप्टेंबर २०१९ !

आश्र्विन शुक्लपक्ष !

शक्तीपीठ  देवी चा उच्छव ! महोच्छव !

शक्तीपीठ  देवता ! देवी !

महाराष्ट मध्ये चार  देवी !

साडेतीन मुहूर्त च्या आहेत !

१ ) कोल्हापुर || महालक्ष्मी ||

२ तुळजापुर   || भवानी देवी ||

३ ) नाशिक || सप्तश्रुंग ||

४ ) माहुर || रेणुका ||

गावं गावं देवी असतात !

त्यांना पण नमस्कार !

उच्छव करतात !

मी वसुधा चिवटे सर्व साडेतीन मुहूर्त च्या

देवी चे दर्शन घेतले आहे !

हे श्रीकांत चिवटे असतांना आणि

मुलांन बरोबर  सौ सुनबाई पण सर्व एकत्र बरोबर !

दर्शन केले आहे ! कित्ती घडल णां ! सोप नाही !

शक्तीपीठ  चं घडवून आणते ! नमस्कार !

 

dsc00025_thumb3_thumb.jpg

नाशिक सप्तश्रुंग ! वसुधा चिवटे ! प्रणव चिवटे !

dsc000111.jpg

माहूर ! रेणुका देवी ! पुष्कर चिवटे ! वसुधा चिवटे !

IMG_1573[1]

कोल्हापुर महालक्ष्मी ! कमल मावशी ! वसुधा चिवटे !

 

 

%d bloggers like this: