आपले स्वागत आहे!

तारिख ३० सप्टेंबर २०१९ !

आश्र्विन शुक्लपक्ष !

शक्तीपीठ  देवी चा उच्छव ! महोच्छव !

शक्तीपीठ  देवता ! देवी !

महाराष्ट मध्ये चार  देवी !

साडेतीन मुहूर्त च्या आहेत !

१ ) कोल्हापुर || महालक्ष्मी ||

२ तुळजापुर   || भवानी देवी ||

३ ) नाशिक || सप्तश्रुंग ||

४ ) माहुर || रेणुका ||

गावं गावं देवी असतात !

त्यांना पण नमस्कार !

उच्छव करतात !

मी वसुधा चिवटे सर्व साडेतीन मुहूर्त च्या

देवी चे दर्शन घेतले आहे !

हे श्रीकांत चिवटे असतांना आणि

मुलांन बरोबर  सौ सुनबाई पण सर्व एकत्र बरोबर !

दर्शन केले आहे ! कित्ती घडल णां ! सोप नाही !

शक्तीपीठ  चं घडवून आणते ! नमस्कार !

 

dsc00025_thumb3_thumb.jpg

नाशिक सप्तश्रुंग ! वसुधा चिवटे ! प्रणव चिवटे !

dsc000111.jpg

माहूर ! रेणुका देवी ! पुष्कर चिवटे ! वसुधा चिवटे !

IMG_1573[1]

कोल्हापुर महालक्ष्मी ! कमल मावशी ! वसुधा चिवटे !

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: