आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर, 2019

गिरीजा कीर शान्ति:|! वसुधा चिवटे !

जेष्ठ  लेखिका गिरिजा कीर यांचे निधन…■

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं आज 31 October 2019 ला संध्याकाळी वांद्रे येथे त्यांच्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. गिरिजा कीर यांचं साहित्यात मोठं योगदान होतं.कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णनं अशा साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केलं. जळगांव येथील आमचे साहित्यिक मित्र सतीश जैन यांच्या साहित्य चळवळीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. सूर्योदय सर्वसमावेशक साहित्य मंडळ हे नाव त्यांनी सुचविले होते. कारागृहात बंदीजनांवर त्यांनी संशोधन केले. त्यात अनेक बंदीजन आणि त्यांचे जीवन त्यांनी वाचले, त्यांना मानसिक बळ दिलं… जळगांवचे संतोष भिंताडे यांना ही त्यांचा स्नेह मिळाला.
ठसठशीत कपाळभर कुंकू, गौरवर्ण आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व त्यांचं होतं.
गिरिजा कीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ॐ शान्ति:| शान्ति:|| शान्ति:|||

images

जेष्ठ लेखिका गिरिजा कीर ! नमस्कार !

मी वसुधा चिवटे ! मोठ्ठ कुंकू लावायची ! असो !

26991740_942645789245525_4090175760816996496_n

वसुधा चिवटे ! असो !

सिताफळ ! वसुधा चिवटे !

तारिख ३१ ऑक्टोबर २०१९ !

नुकतेच दिवाळी आधी मी  आणि प्रणव चिवटे !

|| भवानी  देवी  || तुळजापूर ! उस्मानाबाद !

येथे जाऊन आलो आहोत !

तेथे भवानी देवी च्या बांगड्या भरल्या !

कित्ती छान प्रसाद ! हात ! बांगड्या चा आहे बघां !

भवानी देवी ला नमस्कार !

सिताफळ पण छान आहेत !

वसुधा चिवटे ! कोल्हापुर !

img_20191031_152253461-1

वसुधा चिवटे !

IMG_2664

ओम भवानी देवी !

 

शेपू चि भाजी ! प्रणव चिवटे !

प्रणव चिवटे शेपू चि भाजी निवडतांना !

 

img_20191031_093227985_burst000_cover

प्रणव !

नविन घोंगड ! घोंगडी ! वसुधा चिवटे !

तारिख ३१ ऑक्टोबर २०१९

कार्तिक शुक्लपक्ष !

रविवार ला लक्ष्मीपुरी येथे घोंगडी  चा बाजार भरतो !

पण आज कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथून, दुकान मधून

घोंगडी ! घोंगडी  ! विकत आणली आहे !

मी आणि पुष्कर रिक्षा णे लक्ष्मीपुरी येथे गेलो !

तेथे एक दुकान आहे तेथे,

१०५० ! एक हजार ५० रुपये ला घोंगडी मिळाली !

छान आहे ! येतांना हॉटेल मध्ये ताक व ईतर खाऊन

रिक्षा णे घरी आलो ! मी आणि पुष्कर !

ओम

बाळू मामाच्या नावानं चांगभलं |

पाठीवर घोंगड घेऊ  द्या कि रें||

मला बि जत्रेला जाऊ द्या कि  रें |

बाळू मामा च्यां नावानं चांगभलं ||

कमल मावशी ! णें सांगितले !

 

img_20191031_151631814img_20191031_151739057_burst000_cover_top

घोंगड ! घोंगडी  ! कोल्हापूर !

ओम

बाळू मामाच्या नावानं चांगभलं |

पाठीवर घोंगड घेऊ  द्या कि रें||

मला बि जत्रेला जाऊ द्या कि  रें |

बाळू मामा च्यां नावानं चांगभलं ||

कमल मावशी ! णें सांगितले !

ब्लॉग वाचक यांची पर्स भेट ! वसुधा चिवटे !

वसुधालय मराठी संगणक ब्लॉग PONDICHERRY येथे वाचतात !

प्रतिभा ताई SRI AUROBINBO ASHRAM PONDICHERRY !

दुकान मध्ये काम करतात !

छान मराठी ब्लॉग वाचतात ! कधी कधी फोन मध्ये पण बोलतात !

त्यांनी मला दुकान मधील चं भेट पर्स दिली आहे ! कसं आहे बघां !

वाचन आणि भेट देण आठवण कित्ती मन तृप्त आहे बघां !

वसुधालय मराठी वाचन खूप पसरले आहे !

आणि ओळख पण खूप आहे !

एवढ साहित्य ब्लॉग लिहायला जवळ पाहिजे ! लागत ! तर च

ब्लॉग लिहिले जातात ! फोटो सर्व जून नव अनुभव !

कला ,कृत्ती, पदार्थ ,काय ! काही ! नाही असं नाही !

ब्लॉग  बघून चं वाचक खुश होतातं !

आणि मी पण खुश आहे !

असो वसुधा चिवटे !

img_20191031_072239790_burst000_cover

ओम प्रतिभा ताई छान भेट आहे पर्स !  PONDICHERRY  ASHRAM AUROBINDO !

दुकान मधील पर्स ! वसुधा चिवटे !

IMG_20191025_110727194

तत्सवितुर्वरं रूपं ज्योति: ! वसुधा चिवटे !

img_03291

ॐ SRI AUROBINDO चां गायत्री मंत्र !  नमस्कार !

IMG_20191026_091752291

ॐ  वसुधा चिवटे ! कोठे पोहोचल्या बघां ! शान्त वाटतं  मन लां !

 

 

PONDICHERRY घरं ! वसुधा चिवटे !

मी आणि पुष्कर चिवटे !

सौ. सुनिती रे.  देशपाण्डे ! R. Y. Deshpande !

सौ. मामी ! ड्याडी मामा कडे PONDICHERRY येथे

त्यांच्या घरी जाऊन कोल्हापुर घरी आलो आहोत !

मामा ! सौ.मामी आपली भेट खूप सगळ काही आठवण !

पूर्वी चिं  पण आठवण याने भरलेली आहे !

मला णां खूप आज हलकं बरं खरं वाटतं आहे !

ह्या वय मध्ये सुद्धां प्रवास तब्येत !

सर्वां च्या चं भेटी झाल्या तं !

आणि एक कर्तव्य पण पार पाडलं याचं !

छान काम याच मन तृप्त आहे ! नमस्कार !

असो ! बाकी ठिक ! वसुधा चिवटे ! पुष्पा ताई !

IMG_20191025_193309200

सौ. सुनिती रे. देशपाण्डे सौ.भावजय ! वसुधा चिवटे ! वन्स ! नणंद ! PONDICHERRY घरं  !

IMG_20191025_193251600

सौ. सुनिती रे. देशपाण्डे  ! PONDICHERRY घरं !

सतार ! भूप राग ! वसुधा चिवटे !

तारिख ३० ऑक्टोबर २०१९ !

कार्तिक शुक्लपक्ष !

घरी रियाज करण्या करता !

घरी नविन सतार  आणली आहे !

वसुधा चिवटे निं  खूप वर्ष नंतर सतार वाजविली !

जवळ जवळ ११ अकरा वर्ष झाली सतार वाजविली नाही !

हे नाहीत साठी हातात सतार घेण्यास नको वाटलं !

पण आज सहज काय होतं !

सतार हातात घेतली तर ! वाजविली तर !

साठी भूप राग जसा आठवला !

तसा वाजविला !

आणि हो ! इतकी वर्ष नंतर सुद्धां !

भूप राग वाजविता आला !

आणि मांडी घालून ! पालथी मांडी घालून बसतां आलं !

मलां ! ७७ वय  वसुधा चिवटे चं !

बरं आणि खरं छान वाटतं आहे ! असो !

वसुधा चिवटे !

चूक
This video doesn’t exist

ॐ भूप राग !

img_20191030_115447201

ॐ वसुधा चिवटे !

 

धणे याची रांगोळी ! वसुधा चिवटे !

दिवाळी त धणे पूजा साठी वापरतात !

तांदूळ वापरत नाही  त ! साठी धणे याची मी

वसुधा चिवटे यांनी धणे ची रांगोळी काढली आहे !

पूर्वी पण फोटो दाखविले आहेत ! काल दिवाळी केली !

आज सहज रांगोळी दाखवित आहे !

दिवाळी शुभेच्छा !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_379111

ओम वसुधा चिवटे यांनी काढले ली धणे याची रांगोळी !

img_378611

ओम धणे याचे स्वस्तिक ! वसुधा चिवटे यांनी काढले ली रांगोळी !

ड्याडी मामा ! पुष्कर चिवटे ! वसुधा चिवटे !

R. Y. DESHPANDE णां पुष्कर ड्याडी मामा  म्हणतात !

मामा भाच्चे ! अगदी मामा  चे  चं गुण !

सावली ! परम् परा  पुष्कर चिवटे यांनी घेतली आहे !

कसं ! खरं चं  चं ! बरं चं  चं !

ड्याडी मामा उस्मानिया  (हैद्राबाद ) विद्दापीठ मध्ये  !

फिजीक्स विषय मध्ये M.S.C. ला   पहिले आले आहेत !

पुष्कर चिवटे शिवाजी विद्दापीठ ( कोल्हापुर ) मध्ये !

इलेट्रोनिक विषय मध्ये M.S.C. ला  पहिले आले आहेत !

परम् परा चालु राहिली ! विद्दापीठ येथे पहिले येण्याची !

सोप नाही ! सहज लिहिले ! बरोबरी नाही !

घराण वाढ ! कौतुक साठी लिहिले आहे ! असो !

वसुधा चिवटे !

संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_20191025_193332354_BURST000_COVER

ओम सौ मामी ! ड्याडी मामा ! पुष्कर चिवटे ! PONDICHERRY घरं !

IMG_20191029_103601801

ओम पुष्कर चिवटे ! कोल्हापुर घर !

 

 

 

 

कमल मावशी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख २९ ऑक्टोबर २०१९ !

कार्तिक शुक्लपक्ष भाऊ बीज !

बहिण बीज ! मज्जा !

मी आणि पुष्कर PONDICHERRY येथे जाऊन आलो !

कमल मावशी णे मला साडी भेट दिली !

PONDICHERRY आश्रम येथील !

दुकान मधील भेट साडी आहे ! ती भेट दुकान आणि साडी !

कत्ती छान भेट आहे !  अगदी तृप्त ! मन !  मावशी !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_20191025_110727194

ओम PONDICHERRY AUROBINDO ASHRAM  दुकान ! वसुधा चिवटे !

img_20191029_103212173

ओम मावशी शुभेच्छा ! अभिनंदन ! वसुधा चिवटे !

डॉ. शरद देशपांडे ! वसुधा चिवटे !

भाऊ बीज तर आहे चं ! वर्ष मधून एकदा तरी

माहेर पण डॉ शरद देशपाण्डे डॉ  सौ. मेधा देशपाण्डे !

यांच्या कडे माहेर पण  भेटी गाठी करत असते !

आम्ही सर्व बहिण भाऊ छान आहोत बाबां !

असं छान राहू दे ! भवानी देवी ला नमस्कार !

असो ! वसुधा चिवटे !

IMG_2058[1]

ओम डॉ शरद देशपाण्डे ! सौ डॉ मेधा देशपाण्डे ! सौ.गायत्री ! वसुधा चिवटे !

IMG_2059[1]

सौ गायत्री ! कमल मावशी ! वसुधा चिवटे ! आणि काय भेटी णां ! असो !

बहिणी बहिणी भेट ! वसुधा चिवटे !

नवरात्र मध्ये मी वसुधा चिवटे !

बहिणी बहिणी भेटावं छान रहावं असा ब्लॉग केले लां !

ते पण माझ्या मन मध्ये होतं ! आणि खरं चं  चं ! बरं चं चं !

मी मावशी कडे बहिण कडे जाऊन आले !

आज मला खूप तृप्त हलक वाटत आहे ! असो !

वसुधा चिवटे !

IMG_20191026_100048735 (1)

ओम मावशी चं घर ! कमल मावशी ! वसुधा चिवटे !  हलकं !तृप्त ! अगदी मन !

IMG_20191026_081350719_BURST000_COVER

पुष्कर चिवटे ! मावशी ! शुभेच्छा !

दिवाळी भाऊ बीज ! वसुधा चिवटे !

तारिख २९ ऑक्टोबर २०१९ !

कार्तिक शुक्लपक्ष यम व्दितीया ! भाऊबीज !

मी वसुधा चिवटे नुकतेच PONDICHERRY येथे जाऊन आले !

तेथे माझे मोठ्ठे सख्खे भाऊ R. Y. Deshpande भेटले !

भाऊ बीज चं काय सर्व दिवाळी छान उच्छाह णे झाली !

मनभरून दिवाळी झाली ! भाऊ सौ भावजय च्या घरी

मिसळ , बुंदी लाडू , पेढे खाऊ खाल्ला !

दिवाळी भेट देवाण घेवाण केली !

आत्ता मी कोल्हापुर येथे आहे !

आणि काय दिवाळी हवी यं !

खूप तृप्त वसुधा चिवटे ! पुष्पा !

IMG_20191025_193207586

ओम R. Y. Deshpande ! वसुधा चिवटे ! सख्खे बहिण भाऊ ! भाऊ बीज आणि काय हवं ! खुश !

IMG_20191025_193231964

ओम मावशी ! सौ भावजय ! R. Y. Deshpande ! वसुधा चिवटे ! व्वां ! खूप खुश !

दिवाळी तर आहे चं ! कायम मन भरले लं आठवण ! असो !

बळी राजा दिवाळी अंक ! किशोर कुलकर्णी !

तारिख २८ ऑक्टोबर २०१९ !

कार्तिक शुक्लपक्ष प्रतिपदा !

वामन चा दिवस !

बळीराजा चा  दिवस ! शेतकरी चा दिवस !

दिवाळी !  बळीराजा दिवाळी अंक !

जळगाव चे पत्रकार किशोर कुलकर्णी यांचा !

शेतकरी शेती बद्दल लिहिले ली माहिती !

बळीराजा दिवाळी  अंक वाचण्यास  मिळालां !

बळीराजा दिवाळी अंक !

अभिनंदन ! शुभेच्छा !

वसुधा चिवटे !

73071761_3101845659885468_8330855614880153600_n

ओम ! पत्रकार जळगाव चे किशोर कुलकर्णी ! अभिनंदन ! शुभेच्छा !

73262275_607644639773413_3695680768203292672_n

ओम बळीराजा ! दिवाळी अंक ! शुभेच्छा ! वसुधा चिवटे ! छान वाचता येतं !

IMG_1533[1]

ओम बळीराजा ! शेतकरी राजा ! कर्डई पाले भाजी ! वसुधा चिवटे !

IMG_7205[1]

ओम उपवास चे धान्य पूजा ! वसुधा चिवटे !

 

दिवाळी पाडवा ! वसुधा चिवटे !

तारिख २८ ऑक्टोबर २०१९ !

कार्तिक शुक्लपक्ष !

पाडवा ! दिवाळी पाडवा !

दिवाळी पाडवा ला !

मराठवाडा ! हैद्राबाद ! येथे वडील यांना ओवाळतात !

आज हि आज माझे वडील डोळ्या पुढे दिसतात  !

धोतर सदरा पांढरी टोपी ! घातले ले पाटा वर बसले ले !

आणि मी ओवाळत आहे ! कित्ती खरं मन भरं आहे !

आठवण ! दाजीसाहेब नमस्कार ! यशवंत देशपाण्डे !

यशवंत नाव प्रमाणे कीर्ति !  वागणं ! राहणं ! अगदी !

प्रामाणिक काम ! असो नमस्कार !

dscf0578-e1339896487498

ओम ! माझे वडील ! यशवंत देशपाण्डे यांचे अक्षर ! हस्ताक्षर ! नमस्कार

कित्ति आठवण जपणूक आहे माझ्या जवळ ! असो !

ओम

दिवाळी पाडवा !

पुणे मुंबई येथे नवरा याला  ओवाळतात !

आज मी वसुधा चिवटे नवरा श्रीकांत चिवटे ! च्या साठी

माना नं जगत आहे प्रतिष्ठा णे जगत आहे !

आणि काय हवं यं !

मुल झाली ! संसार झालां ! घर झाल ! आणि हो !

वसुधालय मराठी संगणक च्या ब्लॉग वाल्या आजीबाई पण !

आणि काय हवं यं अगदी तृप्त ! असो ! वसुधा चिवटे !

22489930_893119954198109_7408274035915187837_n

ओम दिवाळी पाडवा ! वसुधा चिवटे ! शुभेच्छा !

img_20191023_193404923

ओम दिवाळी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

 

 

धान्य चे पदार्थ ! दिवाळी ! वसुधा चिवटे !

दिवाळी शुभेच्छा !

धान्य याचे दिवाळी तिल पदार्थ !

शुभेच्छा ! बळी राजा !

वसुधा चिवटे निं केले ले पदार्थ !

IMG_0788[1]

ओम काकडी च्या गोड घाऱ्या !

22491639_891613817682056_4418856020026110218_n

अनारसे !

IMG_7551

चकली !

IMG_7698

मुग डाळ लाडू !

23167712_902429936600444_5035932681272216504_n

ओम शंकर पाळी !

img_40461

शेव !

 

बली प्रतिपदा दिवाळी ! वसुधा चिवटे !

तारिख २८ ऑक्टोबर २०१९ !

कार्तिक शुक्लपक्ष बली प्रतिपदा !

बळी राजा विष्णूने वामन याचे रूप घेतले !

बळी राजा ला विचारले ! तिसरा पाय कोठे ठेवू !

तर बळी राजा णे डोक्यावर ठेवा असे सांगितले !

वामन याने विष्णू णे बळी राजाला पाताळा त घातले !

अति प्रामाणिक आणि जनता ची काळजी घेणारा बळी राजा !

बळी राजा शेतकरी राजा असं म्हणतात !

दिवाळी त नवीन धान्य आले ले असते !

त्याचे पदार्थ करून दिवाळी करतात !

घरी नैवेद्द करतात ! गोड धान्य पदार्थ करतात !

गोड स्वच्छ धान्य याचा पदार्थ करून घरोघरी देतात !

बळी राजा शेतकरी राजा ! नमस्कार !

बुधब्रहस्पति  बुधवार ला धान्य पूजा करतात !

IMG_7112

ओम  बळी राजा शेतकरी राजा धान्य पूजा !

IMG_7188[1]

ओम मसाला धान्य पूजा ! बळी राजा !शेतकरी राजा !

 

 

dscf2770

ओम  बळी राजा ! शेतकरी  राजा !

सौ. आकाश च्या आई ! दिवाळी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख २७ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन कृष्णपक्ष लक्ष्मी पूजन !

सौ. आकाश च्या आई ! नमस्कार !

तुम्ही दिलेली ! भेट साडी ची घडी नेसली !

खूप छान साडी खूप आवडली !

पुष्पाताई ! वसुधा चिवटे !

दिवाळी शुभेच्छा !

तुमचे वडील साहेब  नमस्कार !

यांची आठवण येते !

पुष्पा ताई !

img_20191027_133757588

सौ. आकाश च्या आई आपण दिलेली साडी ! वसुधा चिवटे !

 

srichakra3jpg1

ओम ! लक्ष्मी पूजन ला ! महालक्ष्मी यंत्र ची पूजा करतात ! बुधब्रहसप्ति निं असं यंत्र तयार केल आहे !

लक्ष्मी पृथ्वी येथे येण्यास तयार नव्हती ! तर || महालक्ष्मी यंत्र || तयार  याचि पूजा केली !

नंतर पृथ्वी त लक्ष्मी आली !

 

 

 

दिवाळी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख २७ ऑक्टोबर २०१९

आश्र्विन कृष्णपक्ष !

नरक चतुर्दशी  ! दिवाळी  शुभेच्छा !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2717

ओम दिवाळी शुभेच्छा !

IMG_2719

ओम दिवाळी शुभेच्छा !

नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान ! प्रणव चिवटे !

तारिख २७ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन कृष्णपक्ष !

नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान !

प्रणव चिवटे ! दिवाळी शुभेच्छा !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191027_044805793

ओम दिवाळी शुभेच्छा प्रणव चिवटे ! आई !

IMG_2721

ओम दिवाळी शुभेच्छा !

 

 

 

PONDICHERRY गणपती दर्शन ! पुष्कर चिवटे !

PONDICHERRY गणपती दर्शन !

नमस्कार !

IMG_20191025_102534497_BURST000_COVER

गणपती ! बाप्पा !

IMG_20191025_102516665

नमस्कार !गणपती बाप्पा !

PONDICHERRY ! पुष्कर चिवटे !

PONDICHERRY

IMG_20191025_100243194_HDR

 

पुष्कर चिवटे !

 

IMG_20191025_100214713

मन आणि शक्ती ! वसुधा चिवटे !

का कोण जाणे मला वसुधा चिवटे ला

मागिल काही महिना भर आपण

pONDHCHERRY येथे जाव वाटा याच !

आणि ते  पण घडलं !

मी आणि  पुष्कर कोल्हापुर  ते  हैद्राबाद विमान याने गेलो !

तेथे थांबलो नंतर ! दुसर विमान येण्या साठी थांबलो !

ते चैन्नई  (मद्रास )  ! विमान प्रवास केला आणि

मद्रास ते PONDICHERRY TYAAKSI केली !

आम्ही POADICHERRY पोहचलो मावशी कडे राहिलो !

नंतर माताजी ! SRI AUROBINDO गुरुं चं दर्शन घेतलं !

आश्रम येथे खरे गुरुं दिसले भेटले ! अगदी खरं !

मन मध्ये येण आणि घडण घडल याच च मन भरल !

कित्ती लांबून अमेरिका येथून पुष्कर कोल्हापुर येथे आले !

विमान मिळाली TYAAKSI मिळाली सोप नाही

पण मन शक्ती करून घेते तस आमच PONDAICHERRY

येथे गुरुं भेटले दर्शन घडले ! दुसरे विमान येई पर्यंत थांबलो !

आज मी खूप हलक मन णे वावरत आहे योग आला

भेटी चा बद्दल असो नमस्कार गुरुं णां !

का घडल तर मी वसुधालय ब्लॉग मध्ये !

गुरुं बद्दल मन शक्ती णे फोटो गायत्री मंत्र लिहिले आहेत !

ते सर्व  लिहून लिहून शक्ती तयार झाली !

आणि मला गुरुं चं दर्शन घडलं !

नमस्कार गुरुं जास्त काय बोलू ! लिहू !

 

IMG_20191024_204613503

चैन्नई ( मद्रास ) विमान तळ ! वसुधा चिवटे !

IMG_20191025_100045967_HDR

वसुधा चिवटे ! गुरुं दर्शन ! PONDICHERRY !

IMG_20191026_091757738_HDR

वसुधा चिवटे ! गुरुं दर्शन PONDICHERRY !

यात्रा होण सोप नाही !  भेटी होण सोप नाही !

तब्येत ! शक्ती ! पैसा ! सर्व लागतं !

नमस्कार गुरुं ! वसुधा चिवटे !

मोर चि रांगोळी ! वसुधा चिवटे !

मोर चि रांगोळी !

वसुधा चिवटे !

22730416_895450060631765_8387355124141681113_n

मोर चि रांगोळी ! वसुधा चिवटे !

दिवाळी रांगोळी ! वसुधा चिवटे !

दिवाळी रांगोळी !

वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

10624723_354125644764212_3616928188973454311_n

दिवाळी रांगोळी ! कासव ! १५ टिपके ८ पर्यंत काढले ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2716

काल आणलेल्या दिवाळी पणत्या ! दिवाळी शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! सर्व दिशा दिवाळी !

 

 

दिवाळी भेटी ! वसुधा चिवटे !

तारिख २२ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन कृष्णपक्ष !

आज पुष्कर चिवटे !

अमेरिका येथून  कोल्हापूर घरी आले आहेत !

तेच घर खूप चं वेगळ उच्छाह अस घर वाटतं !

बोलण ! शिकवण ! पुष्कर चं  चालू आहे ! मला शिकवितात !

फोन बद्दल ! अमेरिका बद्दल माहिती !

इंटरनेट ची माहिती  सांगतात !

प्रणव ! पण दादा बरोबर गप्पा करून खुश !

आणि आम्ही राजाराम पुरी येथे भटकून आलो !

लस्सी प्याले मी ! वसुधा चिवटे !

आकाश कंदील बाजार बघितला !

दिवाळी पणत्या घेतल्या !

असो ! वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

74387858_475754456345564_8597652201554313216_n

पुष्कर चिवटे !

IMG_2713

पुष्कर ! प्रणव !

74510274_431715454148716_1059918905549520896_n

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! कित्ती इन जोय ! मज्जा करतात बघां ! ७८  वय !

 

 

मतदान ! वसुधा चिवटे !

Vasudha Chivate आमच्या कडे येत नाहीत नोटा ! मतदान चा कागद येतो !
IMG_2701
मतदान ! वसुधा  चिवटे !
IMG_2666
वसुधा चिवटे !

लोखंडी वस्तू ! वसुधा चिवटे !

लोखंडी वस्तू  चां वापर करा !

रोज वापरून गंजत नाही !

आयर्न पोट शरीर मध्ये जात ! मिळत !

कोल्हापूर येथे पापाची तिकटी ! बिंदू चौक येथे !

लोखंडी वस्तू  चा बाजार रोज असतो !

जात समाज लिहायची गरज नाही !

मी रोज चं लोखंडी विळी !

लोखंडी तवा ! लोखंडी कढई !

वापरत आहे ! छोटा अडकित्ता पण घरी आहे !

देखणं आणि उपयोगी लोखंड वस्तू आहेत !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2489

लोखंडी विळी ! आडकित्ता !

IMG_2422

लोखंडी कढई !

IMG_2554

लोखंडी तवा !

सातासमुद्रपार ! वसुधा चिवटे !

कसं असतं बघां !

लहान पण  असो ! मोठ्ठ  पण असो !

स्त्री असो ! पुरुष असो !

सातासमुद्र पार करणे ची ईच्छा असते !

आपलं काम मध्ये प्रगती करून ती ईच्छा

घर बसल्या पण करतात ! कसं शक्य आहे !

आहे णां ! हल्ली रेडीओ  माध्यम !

सातासमुद्र पार ऐकतात ! आपली  मुलाखत ऐकतात !

टी. व्ही. माध्यम सातासमुद्र पार करतात !

टी. व्ही. त मुलाखत ऐकतात ! तर

जळगाव आकाशवाणी केंद्र

सातासमुद्रपार ऐकण्याची सोय केली आहे !

छान बातमी अभिनंदन ! आणि हो

टी. व्ही. ची मुलाखत पण

सातासमुद्रपार केले ली बातमी आहे  अभिनंदन !

 

Screenshot_2019-10-16-06-28-02-29

जळगाव वार्ता ! सातासामुद्र्पार ! परदेश !  जळगाव चा रेडीओ ऐकण्यास मिळेल ! अभिनंदन !

57839902_978123255710778_5891485396738506752_n

सातासमुद्रापार टी. व्ही . ची मुलाखत ऐकली ! मराठी भाषा संगणक लिखाण ! वसुधा चिवटे ! परदेश !

मध्ये बातमी ऐकली ! अभिनंदन !

 

IMG_1433[1]

टी. व्ही. मुलाखत चे  फोटो  ग्राफर ! वसुधा चिवटे !

 

 

ईच्छा शक्ती ! शक्ती पीठ ! देवी चा महिमा वसुधा चिवटे !

ईच्छा शक्ती !

भारत ! महाराष्ट्र !

शक्तीपीठ देवी चां महिमा !

कोणत हि कार्य ! काम ! ठरविल कि !

ठरविण  ! घडण ! लिहिण सोप नाही !

वसुधा चिवटे !

महाराष्ट्र मधील देवी

शक्ती पीठ दाखवावयाची  ईच्छा होती !

१ रेणुका  देवी !  २ सप्तश्रुंग देवी ! ३ महालक्ष्मी ! ४ तुळजा भवानी !

चे फोटो होते मी दर्शन केले ले ! होते

माहूर ! वणी ! नाशिक ! कोल्हापूर गावं चे !

पण तुळजाभवानी उस्मानाबाद चे फोटो नव्हते !

तर दुपारी चार ४ वाजता जायचे ठरले ९ नऊ चे !

बस णे गेलो सकाळी तुळजापूर ला पोहचलो !

सकाळी १० वाजेपर्यंत भवानी देवी दिसली !

दर्शन केले ! फोटो घेतले ! रात्री नऊ पर्यंत

प्रवास करून कोल्हापूर घरी आले ! आलो !

मन शक्ती घडली ! तेच तेच लिखाण फोटो नाही !

सोप नाही घडण ! फोटो मिळणं ! आणि मन लावून !

ब्लॉग करणं ! सर्व घडलं  ! याच मन भरलं !

खालील ब्लॉग मध्ये

महालक्ष्मी कोल्हापूर चे दर्शन दाखविले !

भवानी देवी तुळजापूर  चे दर्शन दाखविले !

आत्ता

शप्तश्रुंग वणी नाशिक दर्शन दाखविते !

रेणुका देवी माहूर नांदेड दर्शन दाखविते !

चार च महाराष्ट्र शक्तीपीठ देवी दिसतील !

दर्शन वसुधा चिवटे चं ! अगदी मन भरलं चं दर्शन !

Untitled-1

सप्तश्रुंग देवी ! शक्तीपीठ देवी ! वणी देवी ! नाशिक ! वसुधा चिवटे ! प्रणव चिवटे !

 

Untitled-2

सप्तश्रुंग देवी  ! शक्तीपीठ देवी ! नाशिक ! वणी देवी ! वसुधा चिवटे ! प्रणव चिवटे !

IMG_2675

महालक्ष्मी देवी !  शक्तीपीठ देवी ! कोल्हापुर ! वसुधा चिवटे !

72541051_1407466762763423_1912611145215115264_n

महालक्ष्मी !  शक्तीपीठ देवी ! कोल्हापुर ! वसुधा चिवटे !

IMG_2664

भवानी देवी ! शक्तीपीठ देवी !  तुळजापूर ! वसुधा चिवटे !

IMG_2657

तुळजा भवानी !  शक्ती पीठ देवी ! तुळजापूर ! वसुधा चिवटे !

img_20121222_2055592

माहूर येथील अनुसया देवी ! नांदेड !  शक्तीपीठ ची देवी ! दर्शन ! वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

untitled

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

माहूर देवी ! शक्तीपीठ देवी !  नांदेड गाव जवळ ची ! वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

माहूर देवी !  वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

 

आकाश कंदील ! वसुधा चिवटे !

Comments on: “पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी ! वसुधा चिवटे !” (2)

    1. एवढा दुर्मिळ फोटो आजी तुमच्यामुळे मला पहायला मिळाला, धन्यवाद 👌👌👌

      संपादन

आकाश दिवा

घरी स्वत: आकाश कंदील असो !

दिवाळी फराळ असो तो उच्छाह ! महोच्छव असतो !

मी वसुधा चिवटे सर्व स्वत:  काम  करते !

छान वाटत आकाश कंदील दाखवाव  याला !

शुभेच्छा !

 

img_1179[1]

15622068_706878332822273_7588760365497756301_n

पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी ! वसुधा चिवटे !

तुळजा भवानी !

चे दर्शन घेणाऱ्या पूर्व

पंतप्रधान इंदिरा गांधी !

72650241_2416269091742668_6388796945523015680_n

तुळजा भवानी ! पूर्व पंत प्रधान इंदिरा गांधी  ! यांना दर्शन व फोटो दिला !

IMG_2657

तुळजा भवानी ! रांग मध्ये उभं राहून हि ! फोटो नाही ! वसुधा चिवटे !

ग्रीटिंग ! वसुधा चिवटे !

पूर्वी पोष्ट ने पत्र येत ! तसेच नवीन वर्ष दिवाळी संक्रांत

ला पत्र भेट ग्रीटिंग येत ! हल्ली फोन गप्पा चालू आहेत !

हे पोष्ट कार्ड येथे कविता लिहित आणि भेट कार्ड तयार करत !

पुष्कर कॉलेज ! शाळा त असतांना पोष्ट कार्ड येथे चित्र काढत !

ते च भेट कार्ड ग्रीटिंग असे तयार ! मी रुमाल पेंटीग केले ले !

मी ब्लॉग मध्ये रांगोळी आकाश कंदील मी केले ला  !

अनारसे ,चकली याचे भेट ग्रीटिंग तयार करते !

ब्लॉग  भेट ग्रीटिंग तयार होतो !

दिवाळी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटक री आजीबाई !

मला णां खूप हलक छान वाटतं !

मराठी संगणक च्या आजी म्हणतात यांच चं !

भारदस्त ! घराण च नाव बद्दल ! असो !

वसुधालय ब्लॉग तर सातासमुद्र पार वाचन करतात !

घर बसल्या सातासमुद्र पार गेले मी ! वसुधा चिवटे !

पुष्कर णे काय काम द्यावं  आणि मी काय काम करावं !

कमालं ! धमालं ! काम याची !  खुश ! वसुधा चिवटे !

dscf2203_thumb.jpg

हे असतांना दिवाळी ग्रीटिंग आले ले !

IMG_7551

घरी भाजणी केली ! चकली मी सर्व केले ल्या ! वसुधा चिवटे !

IMG_7546

तळत असले ली चकली ! वसुधा चिवटे !

 

 

छपाई ! वसुधा चिवटे !


दिवाळी अंक !

विकत घेऊन दोनशे रुपये देऊन

मंडळ एकत्र करून !

एक एक अंक पूर्वी वाचत असे !

सर्व अंक छान वाचन असे !

खर तर अंक पेक्षा वर्तमान पत्र चांगल !

वर्तमान पत्र च्या आवृत्या सर्व कडे !

इतर गावं मध्ये पण पसर तात !

जास्त वाचन ! प्रचार होतो !

व्यक्ती चां आणि लेख चां !

आणि केंव्हा हि !

व्यक्ती चां लेख छापून येतो !

जास्त चांगल खरं आणि बरं

वाटतं ! असो ! वसुधा चिवटे !

 

ब्लॉग वाल्या आजीबाई !
IMG_6699[1]
दिवाळी ! आनंद ! वसुधा चिवटे !
52602783_1225569494286485_9158055960923602944_n
छपाई ! चिं मिळकत !

वाचन प्रेरणा ! वसुधा चिवटे !

तारिख १६ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन कृष्णपक्ष ! वसुधा चिवटे यांनी !

आनंद दिवाळी ! सिताफल ! दोन ब्लॉग केले !

हल्ली वाचन  ! पुस्तक वाचन ! बद्दल बोलतात !

वाचन प्रेरणा बद्दल बोलतात !

माहिती ! फोटो असले कि  !

वाचक आपोआप वाचन करतात !

अनुवाद असला कि मराठी चा इंग्रजी अनुवाद दाखविते !

आकाशवाणी कोल्हापुर केंद्र मुलाखत दाखविते !

साठी मी वसुधा चिवटे !

माझ्या ब्लॉग ची माहिती देत आहे यं !

सिताफळ परदेश मध्ये मिळण कठीण !

फळ आणि माहिती फोटो  देऊन दिली आहे !

तर १०१८ !  एक हजार अठरा वाचक ! भेटी आहेत !

एक दिवस ला २  ब्लॉग ला  भेटी आहेत !

तर वाचक प्रेरणा ! कित्ती छान आहे बघां !

सहा लाख बारा हजार सर्व ब्लॉग भेटी आहेत !

माहिती असते फोटो आहेत  ! छान वाचक आहेत !

वाचक प्रेरणा शब्द कोश इंग्रजी तून मराठी त आहेत !

बहुतेक ब्लॉग मध्ये मी माझ वैशिष्ठ ठेवत असते !

साहित्य दाखवून ! आरे ! असं वाटतं त्यामुळे !

वाचन प्रेरणा असल कि वसुधालय वाचक दाखविते !

पुस्तक असले कि माझं वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक दाखविते !

माझ्या जवळ माझ साहित्य

दाखवून  मी ब्लॉग करत असते !

महाराष्ट मधील साडे तीन मुहूर्त असलेल्या

शक्तीपीठ देवी दाखविल्या ! तर मी स्वत:

फोटो त आहे असं दाखविले आहे !

भारत कसा आहे महाराष्ट्र कसा आहे ‘

असं समजत ! सगळे च सगळ बघू शकत नाहीत !

ब्लॉग  मूळे परदेश मध्ये पण माहिती मिळते !

दोन आकाश कंदील आंनद ब्लॉग मध्ये आहेत !

आणि काय हव यं ! वाचक प्रेरणा !

वसुधा चिवटे ! जगात भारी ! वसुधा आजी !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

72541051_1407466762763423_1912611145215115264_n

कोल्हापुर ! महालक्ष्मी देऊळ !  महालक्ष्मी देवी  ! वसुधा चिवटे !

72338328_1407451146098318_8689837395320766464_n

तुळजापूर ! भवानी देऊळ ! भवानी देवी ! वसुधा चिवटे !

सिताफळ ! वसुधा चिवटे !

तारिख १६ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन कृष्णपक्ष !

आज दूध ! शंकरपाळी ! आणली !

येतांना सीताफळ आणली !

५० रुपये ला ५  ! १० रुपये १ सिताफळ मिळाली त !

कित्ती गोड होती मी लगेच चं खाल्लं पण !

मला सिताफळ ! जांभळ खूप आवडतात !

हल्ली सीताफळ चा ज्यूस मिळतो ! पण

ताजे सीताफळ खूप गोड असतात !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2690

सिताफळ !

49938771_1195398080636960_3757812770129575936_n

धारवाडी खण ! आत्ता असे कॉटन मिळत नाही त ! रेशमी मिळतात !

आनंद दिवाळी ! वसुधा चिवटे !

आनंद दिवाळी !

फेस बुक मध्ये

सौ.शिल्पा दातार ! पंकज जोशी !

यांची मुलगी चित्रू ! त्यांच्या घर चा !

चित्रू चित्र छान काढते चित्रू बोलतात !

रुद्रा !

आकाश कंदील !  कित्ती लहान !

पण उच्छाह आकाश कंदील चां !

आणि वसुधा चिवटे  ७६  वय ला !

आकाश कंदील चा उच्छाह करतात !

वय ला !  उच्छाह ला ! अट नाही !

महोच्छव ! करतात !

आंनद  दिवाळी ! शुभेच्छा !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

72534706_10156743038013775_6668174728357740544_n

चित्रू जोशी  ! रुद्रा ! दिवाळी शुभेच्छा ! आनंद !

15672547_711542052355901_5824025877492853772_n

वसुधा चिवटे ! वय  ७६  !

माहूर ! रेणुका देवी ! वसुधा चिवटे !

रेणुका देवी !

नांदेड येथील   माहूर  येथील रेणुका देवी !

मी दोन वेळे ला दर्शन केले आहे !

तेथे महादेव  खूप आहेत ! वसुधा चिवटे !

मी पुष्कर बरोबर दर्शन केले आहे !

तेथे दत्त स्थान आहे ! सर्व छान दर्शन

अनुसया देवी आहे !

हे श्रीकांत चिवटे असतांना घडल जास्त

मन याला भावत ! सौ. सुनबाई मुल बरोबर

पण रेणुका देवी माहूर च दर्शन केल आहे .

शक्तीपीठ देवी ! मधील

माहूर ची रेणुका देवी आहे ! नमस्कार !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

dsc0001111.jpg

रेणुका देवी ! माहूर ची देवी ! नांदेड जवळ ! पुष्कर चिवटे ! वसुधा चिवटे !

सप्तश्रुंग देवी ! नाशिक ! वसुधा चिवटे !

सप्तश्रुंग देवी !  नाशिक !

महाराष्ट्र मधील  शक्तीपीठ  देवी !

नाशिक सप्तश्रुंग देवी आहे !

मी वसुधा चिवटे ! दोन वेळेला दर्शन केले आहे !

हे ! श्रीकांत चिवटे असतांना ! आणि

मुल  सौ,सुनबाई बरोबर !

शक्ती जवळ असली तर चं दर्शन घडत !  होत !

नमस्कार सप्तश्रुंग देवी ! वणी देवी !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

Untitled-1

वणी देवी ! सप्तश्रुंग देवी ! नाशिक ! वसुधा चिवटे ! प्रणव चिवटे !

Untitled-2

नाशिक सप्तश्रुंग देवी ! वणी देवी !  नमस्कार ! प्रणव चिवटे ! वसुधा चिवटे !

कोल्हापुर महालक्ष्मी यात्रा ! वसुधा चिवटे !

तारिख १५ ऑक्टोबर २०१९ !

खूप वेळा कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन केल लं !

साठवून मन भरून ठेवण अस प्रेरणा च असते !

कोणता हि काम याची ! त्या प्रेरणा चा

पेरलेल याचा फायदा तर आहे चं !

ति शक्ती  आपल्या ला  मदत पण करते !

वाचन असो ! दर्शन असो ! बघणे असो !

विचार याची प्रेरणा मिळते !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! कोल्हापूर च्यां !

IMG_2671

कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ ! साक्षी गणपती ! वसुधा चिवटे !

कोल्हापूर येथे साक्षी गणपती चे दर्शन घेतले तर चं यात्रा पूर्ण होते !

तिर्थ क्षेत्र ! महालक्ष्मी देऊळ चं !

IMG_2673साक्षी गणपती ! तिर्थ क्षेत्र ! महालक्ष्मी देऊळ कोल्हापुर ! प्रणव चिवटे !

 

 

 

कोल्हापुर साक्षी गणपती ! प्रणव चिवटे !

तारिख १५ ऑक्टोबर २०१९ !

देव दर्शन घडण प्रेरणा चं आहे !

पेरलेल असत !

कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ !

साक्षी गणपती !

देव दर्शन प्रणव चिवटे !

IMG_2685

प्रणव चिवटे ! कोल्हापुर ! महालक्ष्मी देऊळ !

IMG_2673

कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ साक्षी गणपती ! प्रणव चिवटे !

वाचन प्रेरणा दिन ! वसुधा चिवटे !

तारिख १५ ऑक्टोबर २०१९ !

वाचन प्रेरणा दिन !

काही बघून साठवून ठेवणे

प्रेरणा च आहे !

महालक्ष्मी देऊळ बघणे ! कायम आठवण राहील  !

IMG_2678

वसुधा चिवटे ! कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ !

IMG_2675

वसुधा चिवटे ! कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ !

 

महालक्ष्मी देऊळ दर्शन ! वसुधा चिवटे !

तारिख १५ ऑक्टोबर २०१९

वाचन प्रेरणा दिन ! दिवस !

दर्शन घेण ! मन मध्ये साठवण ! प्रेरणा च आहे !

तुळजापूर  येथील भवानी देवी चे दर्शन केले !

आज कोल्हापुर येथील महालक्ष्मी देवी

चे पण दर्शन करून आलो !

मी वसुधा  चिवटे ! प्रणव चिवटे !

IMG_2667

कोल्हापुर महालक्ष्मी देवी दर्शन !  प्रणव चिवटे !

IMG_2666

वसुधा चिवटे ! कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ !

 

पूर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम ! सलाम ! वसुधा चिवटे !

तारिख १५ ऑक्टोबर २०१९ !

तारिख १५ ऑक्टोबर १९३१ !

भारत देश चे !

पूर्व राष्ट्रपति  शास्त्रज्ञ  अब्दुल कलाम !

जन्म दिवस !  सलाम ! नमस्कार !

तामिलनाडू रामेश्र्वर येथे जन्मले !

३४ पुस्तक अभ्यास यांची आहेत !

शिस्त असे काम मध्ये !

सकारात्मक विचार आहेत !

वाचन प्रेरणा दिन !

असो !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

AAEW12m

नमस्कार ! वसुधा चिवटे !

img_20150506_192109

एक पुस्तक केल तरी ! माहिती ! अभ्यास पूर्वक हवं ! पाहिजे ! वसुधा चिवटे !

पुस्तक ताकातील मिरची ! सतार ! जात ! घंटा ! खिरी चे प्रकार सर्व छान मीहिती आहे !

छोट पुस्तक असल तरी ! ब्लॉग वाल्या आजीबाई चं ! असो !

49330444_1188001571376611_9039301889010696192_n

पुस्तक !  ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

 

 

 

 

कोल्हापूर चं धुक ! वसुधा चिवटे !

तारिख १२ ऑक्टोबर २०१९

कोल्हापुर चं धुक ! वसुधा चिवटे निं

घेतलेला फोटो !

 

IMG_2625

आई भवानी ! मन तृप्त ! वसुधा चिवटे !

तारिख १३ ऑक्टोबर  २०१९ !

आश्र्विन पौर्णिमा ! कोजागिरी पौर्णिमा !

वाल्मिकी पौर्णिमा !

IMG_2647

भक्त ! प्रणव चिवटे !

IMG_2664

भक्त ! वसुधा चिवटे !  तुळजा भवानी ! नमस्कार !

 

आई भवानी तुळजापूर ! वसुधा चिवटे !

तारिख १३ ऑक्टोबर २०१९ !

जत्रा !  यात्रा !

आई भवानी देवी ! चिं ! नमस्कार !

IMG_2637

IMG_2640

भक्त !  भवानी देवी ! तुळजापुर ! प्रणव चिवटे !

तुळजापूर देवी ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

तारिख १३ ऑक्टोबर २०१९

आश्र्विन पौर्णिमा ! कोजागिरी पौर्णिमा !

मी वसुधा चिवटे ! भवानी देवी दर्शन !

लग्न आधी केले ले ! ह्यांच्या बरोबर पण

दर्शन केले भवानी देवी चे !

सौ सुनबाई मुल बरोबर पण दर्शन केले !

आणि आत्ता आत्ता २०१९ ला प्रणव बरोबर

भवानी देवी दर्शन करून आले आहे !

मन आणि इच्छा असल कि घडत !

त्याचा त्रास हि होत नाही ! वाटत नाही !

वसुधा चिवटे !

जगात भारी संगणक मराठी वसुधा  आजी !

IMG_2657

भवानी देवी ! कळस ! भक्त !  वसुधा चिवटे !  चेहरा ला कित्ती छान उन्ह दिसतं !

 

IMG_2629

प्रणव चिवटे !  कोल्हापूर !

तुळजापुर भवानी देवी ! वसुधा चिवटे !

तारिख १४ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन पौर्णिमा ! कोजागिरी पौर्णिमा !

कित्ती छान दिवस मिळाला !

भवानी देवी दर्शन चा ! यात्रा ! जत्रा मध्ये

२ / ३ तास उभे राहून हि दमलो नाही !

कंटाळा आला नाही ! सर्व भक्त बरोबर

उच्छाह ! महोच्छव  केला !

भवानी देवी तुळजापूर देवी  दर्शन चा !

नमस्कार ! वसुधा चिवटे ! नेटकरी आजीबाई !

IMG_2633

वसुधा चिवटे ! इतर भक्त !

IMG_2648

वसुधा चिवटे ! इतर भक्त ! तुळजा भवानी !

 

%d bloggers like this: