आपले स्वागत आहे!

तारिख १ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन शुक्लपक्ष  नवरात्र ! तृतीया !

वसुधा चिवटे णां

मला आज कोल्हापूर येथे  येऊन तिथी ने !

५२ बावन्न वर्ष होत आहेत ! वसुधा चिवटे णां !

इसवी सन १९६७ साल ला मी व हे श्रीकांत चिवटे !

कोल्हापूर येथे  आलो ! ह्यांचा  श्रीकांत चिवटे चां

शिवाजी विद्दापीठ ला नोकरी निमित्त मुलाखत झाली !

आणि तेंव्हा पासून आम्ही कोल्हापूर येथे रहात आहोत !

एवढी तिथी लक्षात राहायचं कारण हे डायरी लिहित !

ती  डायरी आज पण मी जपून ठेवली आहे !

त्यात आश्र्विन शुक्लपक्ष  तृतीया  !

आणि घर वास्तू ची तिथी !

आश्र्विन शुक्लपक्ष तृतीया चं आहे !

दुर्गासोसायटी ची ! आमच्या घर पुरती ची  !

सोसायटी ची वेगळी एकत्र केली नंतर !

योगा योग आज !

पुष्कर चिवटे चां जन्म दिवस !

१ ऑक्टोबर आणि आश्र्विन तृतीया एक आले आहे यं !

मला कोल्हापुर येथे येऊन ! वसुधा चिवटे णां !

अर्ध शतक झाले आहे अधिक दोन !

५० + २  = ५२  ! कित्ती  छान आहे दिवस व्वां !

मना सारखं काम झाल कि माणूस खुश असतो !

चेहरा पण खुश दिसतो ! माझं असं च खुश दिसतो !

शुभेच्छा ! अभिनंदन ! वसुधा चिवटे !

संगणक मराठी लिखाण ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1477[1]

आमदार सतेज पाटील ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! संगणक मराठी !

गृहिणी पुरस्कार ! ५२ वर्ष ची कमाई ! कोल्हापूर येथील !  शुभेच्छा ! अभिनंदन !

चेहरा खुश !

IMG_2613

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: