आपले स्वागत आहे!

तारिख २ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन शुक्लपक्ष ललिता पंचमी !

कोल्हापुर येथे ! आज !

|| महालक्ष्मी || देवी चि पालखी निघते !

|| त्रिंबोली || देवीला येते !

महालक्ष्मी देवी लहान बहिण !

त्रिंबोली देवी  मोठी बहिण !

आज दोघी बहिणी भेटतात !

कित्ती छान दिवस आहे ! णां !

दोघी बहिणी चिं भांडण झालेली आणि

लहान बहिण टेकडी येथे जाऊन बसली !

तिचा रुसवा राग माफी मागण्या साठी !

महालक्ष्मी देवी ! त्रिंबोली देवीला भेटायला येते !

आज कोल्हापूर येथे त्रिंबोली देवी !

येथे जत्रा असते भरते !

दरवर्षी जत्रा आणि त्रिंबोली देवी दर्शन घेतो !

बहिणी नौं छान आप आपल्या घरी रहा !

वर्षा तून एकदा भेटत जां !

वसुधा चिवटे !  ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_6737[1]

त्रिंबोली देवी ! कोल्हापूर ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

IMG_6739[1]

काय छान दगडी काम आहे णां ! नमस्कार ! वसुधा चिवटे !

IMG_1622[1]

आम्ही बहिणी भेटत असतो ! चुलत  भाऊ ! बहिणी पण भेटत असतो !

उषा  ! सौ रोहिणी ! सौ ज्योस्त्ना ! शैलजा धाट ! सौ निशा ची पण भेट आहे फोन आहेत !

छान सर्व बहिणी आप आपल्या घरी असून बोलण करतात !

48426927_1186186734891428_2980492164217176064_n

सर्व चुलत बहिणी !  ईतर !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: