आपले स्वागत आहे!

 

तारिख २ ऑक्टोबर २०१९ !

तारिख २ ऑक्टोबर  १८६९ !

महात्मा गांधी यांना १५० दीडशे वर्ष होत आहेत !

जन्म दिवस !

सुती कपडे कॉटन कपडे वापरा !

भारत देश चे कपडे वापरा सांगणारे !

महात्मा गांधी ! छान शिकवण देतात !

मी ! वसुधा चिवटे ! सुती कपडे चं वापरते !

कॉटन साड्या ! घरी आणि !

फिरायला जातांना पण वापरते !

छान कॉटन कपडे असतात ,

तरी आज भारत जग त्यांची आठवण ठेवतात !

भारत देश साठी केले ले काम याची आठवण !

शिकवण साठी जग भारत महात्मा गांधी नां

मानतात ! विसरू शकत  नाहीत !

घर घर चे वंश जसे माहित नसले तरी

विसरू शकत नाहीत तसे !

च महात्मा गांधी  चें आहे !

हैद्राबाद येथे फत्तेमैदान येथे !

महात्मा गांधी णां पाहिले आहे ! मी !

आमच्या घर चे  आई काकू आत्या इतर बाया !

मला आणि माझी चुलत बहिण सौ निशा ला !

कडेत घेऊन गेलेल्या ! त्या काळ मध्ये तर !

महात्मा गांधी पाहण्यासाठी विचार ऐकण्यासाठी !

महिला पण पुढे उभे राहून मानत कित्ती !

आदर असेल असे दिसते ! असो !

पूर्वी शुक्रवार ला सकाळी भजन रेडीओ त !

सात वाजता लागत ! ते भजन ऐकत !

रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम !

दिवस भर भजन डोक्यात असे ! त्यावेळा !

३० जानेवारी ला पण ११ वाजता !

शांतता पाळली जाते घरी पण !

घर च लिखाण पण मन भरून वाटणार आहे !

असं घर माणूस बद्दल असत तस च

लिखाण हवं यं ! खरं आणि बरं !

त्यात च मन समजत !

मन मध्ये भरलेले महात्मा गांधी णां !

नमस्कार ! वंदन !

वसुधा चिवटे !

संगणक मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !

images

महात्मा गांधी ! १५० वां  जन्म दिवस ! नमस्कार !

DSC00057

छान कॉटन कपडे !

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: