आपले स्वागत आहे!

तारिख ३ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन शुक्लपक्ष देवी नवरात्र !

नवरात्र मध्ये उपवास करतात ! कोणी !

भगर , रताळी , राजगिरा ,शेंगदाणे, खजूर ,

फळ , साबुदाणा पण चालतो असं खाऊन

नऊ  दिवस उपवास करतात नवमी  होम करून

उपवास सोडतात पुरण पोळी शेवया ची खीर  भात वरण

नैवेद्द जेवतात . माझ्या माहेरी चुलत भाऊ असे उपवास करतात .

उपवास करतात .कोणी

अष्टमी ला भाझक खाऊन उपवास करतात .

डाळी  तांदूळ गहू ज्वारी असं भाजलेलं धान्य

खाऊन उपवास करतात .

रवा भाजून पण उपवास करतात .

एकादशी पध्दत दोन हि वेळेला

भगर , शेंगदाणे, राजगिरा साबुदाणा ,

बटाटा, खजूर  खाऊन उपवास करतात .

लाल भोपळा पण चालतो ! पांदीलोन ! मिठ !

प्रदोष सकाळी साबुदाणा , शेंगदाणे, ,केळी ,

फळ रताळी राजगिरा ,खाऊन करतात ,आणि चार च्या

पुढे जेवतात वरण भात पोळी भाजी सर्व  स्वं यपाक.

हरतालिका , वट पौर्णिमा उपवास भगर, शेंगदाणे

बटाटा असे खाऊन दिवस भर उपवास करतात ,

दुसरे दिवस ला सोडतात .

वरण भात पोळी ईतर खाऊन सोडतात .

चार्तुर्थी ला सकाळी फळ साबुदाणा शेंगदाणे

खातात संध्याकाळी चंद्र पाहून उपवास सोडतात

जेवतात . मोदक , वरण भात पोळी भाजी  ईतर

जेवतात . आठवडा चा वार ला सकाळी जेवतात

वरण भात पोळी भाजी ईतर संध्याकाळी

फळ , खजूर , साबुदाणा , भगर शेंगदाणे

खाऊन चालत .सर्व पदार्थ करतात .

श्रावण सोमवार ला सकाळी साबुदाणा खिचडी, केळी

खजूर ,राजगिरा करतात आणि संध्याकाळी स्वंयपाक च जेवण

पोळी भात भाजी अस खातात ! कृष्ण जन्म ला दिवस

उपवास करतात भगर साबुदाणा खजूर राजगिरा अस खातात .

दुसरे दिवस जेवण करतात भाजी पोळी इतर ! भात वरण !

रामनवमी ला उपवास करतात भगर साबुदाणा खिचडी फळ

राजगिरा !शिवरात्र ला उपवास करतात भगर साबुदाणा खिचडी

दिवस भर करतात दुसरे दिवस उपवास सोडतात . वरण भात

इतर जेवण जेवतात !

प्रत्येक उपवास ची पद्धत वेग वेगळी आहे य !

IMG_2285

38844029_1085106091666160_517660558372110336_n

भगर !

IMG_7359[1]

रताळी !

सुकामेवा लाडू

सुका मेवा चे लाडू ! चालतात !

IMG_0533[1]

भाझक रवा लाडू चालतात !

IMG_1790[1]

ताक कोणता हि उपवास ला चालत !

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: