आपले स्वागत आहे!

तारिख ३ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन शुक्लपक्ष देवी  नवरात्र !

वसुधालय ब्लॉग च्या भेटी लिहिण्यास !

सांगण्यास मी वसुधा चिवटे !

खूप खुश आहे यं !

सहालाख , दोनशे एकतीस भेटी आहेत !

६००, २३१ ! ६ ० ० , २ ३ १ !  भेटी आहेत !

600, 231 ! 6 0 0 , 2 3 1 ! भेटी आहेत !

आपण वसुधालय ब्लॉग !

मध्ये पण भेटी बघू शकता !

काय छान वाचक आहेत बघां !आणि हो !

अमेरिका येथे १००० वाचक आहेत ! भारत २२६ आहेत !

युरोप ५ वाचक आहेत रोज वेग वेगळे देश असतात

जास्त कमी वाचक असतात !  मराठी भाषा कित्ती

पसरली बघां !

नियमित वाचक वसुधालय ब्लॉग वाचतात !

ब्लॉग च महत्व कोणताही विषय असला तरी !

त्यात जवळ ची माहिती आणि फोटो असतात !

महालक्ष्मी देवी ! त्रिंबोली देवी ! बहिणी ! बहिणी भेटतात !

तर मी माझ्या चुलत सख्खी बहिणी दाखविल्या आहेत !

महात्मा गांधी सुती कपडे वापरा तर मी सुती ची  साडी

दाखविली आहे ! ईतक साहित्य मी दाखवू शकते !

प्रत्येक वसुधालय ब्लॉग मध्ये ! जास्त महत्व आहे !

अरमिन शेख आणि बाल कंपनी चां वाढदिवस आहे !

डॉ शरद यशंवत देशपाण्डे यांचा ८० व्वां !

वाढदिवस आहे !

मास्टर विनायक नागापूरकर ! मामे भाऊ !

पत्रकार किशोर कुलकर्णी यांची ओळख

छान आहे !

एवढ्या वर्ष मध्ये कोल्हापूर आकाशवाणी केंद्र

येथे ब्लॉग वाल्या आजीबाई मुलाखत आहे !

F.M कोल्हापूर येथे मुलाखत आहे !

लोकमत TI.VHI त मुलाखत आहे !

बोल भिडू येथे लेख आणि इतर लेख छापून आले आहेत !

गृहिणी पुरस्कार मिळाला आहे !

पत्रकार किशोर कुलकर्णी चा जन्म दिवस

कोल्हापूर घरी मी केला आहे !

वसुधालय ब्लॉग मध्ये ! कित्ती मोकळे पण

आहे ब्लॉग मध्ये बघां ! आणि काय हवं य !

वसुधालय ब्लॉग खुश ! वसुधा चिवटे खुश !

संगणक मराठी वसुधालय ब्लॉग वाचक यांना

शुभेच्छा ! अभिनंदन !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई !

रांगोळी आजीबाई ! जगात भारी वसुधा आजी !

वसुधा चिवटे खुश चं खुश !

 

thumbnail_NBTA1

 

66337712_1330453757131391_3053223020148555776_n

मास्टर विनायक नागापूरकर ! सौ सुजाता नागापूरकर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1403[1]

किशोर कुलकर्णी पत्रकार ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

thumbnail_image

गृहिणी पुरस्कार !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: