आपले स्वागत आहे!

तारिख ५ ऑक्टोबर २०१९

आश्र्विन शुक्लपक्ष देवी नवरात्र !

पनीर पालक भाजी !

प्रथम पालक भाजी तूर डाळ घालून शिजवून घेतली !

सकाळी खाल्ली ! ५ / ६ वाजता संध्याकाळी !

दुध ईतर समान आणले . त्या बरोबर पनीर आणले !

सर्व आवरून पनीर थोडा घेतला . तेल मध्ये तळला !

त्यात पालक भाजी शिजलेली घातली !बरी झाली असणारं !

पनीर पालक भाजी ! थोड्या वेळ नंतर पोळी बरोबर

खाईन ! मी  नेहमी ताक घालून पालक भाजी करते !

कधी लाल टम्याटो घालून पालक भाजी करते !

आज प्रथम च पनीर ! पालक  घालून मी कोल्हापुर येथे

भाजी केले ली आहे ! पनीर पालक  भाजी !

पुष्कर सौ सुनबाई  कडे !

अमेरिका येथे खूप खाल्ली आहे !

खूप खाल्ली आहे . गोवा येथे हॉटेल मध्ये !

पालक पनीर भाजी खाल्ली आहे !

IMG_2620

पनीर पालक भाजी !

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: