आपले स्वागत आहे!

तारिख ६ ऑक्टोबर  २०१९ !

आश्र्विन शुक्लपक्ष ! दुर्गाष्टमी ! महाष्टमी ! सरस्वती !

आज फेस बुक मध्ये एक मैत्रीण भेटली !

चाट केले ! आजी तुमचा व्हिडीओ पाहिला !

आजी आनंदी ! हसरी आहे ! मला म्हणाल्या !

मराठी मी लिहिले ! आणि त्यांनी इंग्रजी त लिहिले  !

मराठी किती छान लिहिता म्हणाल्या !

माझा ब्लॉग च मराठी आहे सांगितले !

लोक माझ्या बरोबर बोलून मला हसवितात !

त्या म्हणाल्या लोक तुम्हाला आपली समजतात !

वां छान ! म्हणाल्या !

सर्व बोलण छान स्वच्छ आहे य !

खूप बरं वाटलं  खरं वाटलं ! वसुधा आजी !

आणि काही मैत्रिणी आहेत फेस बुक मध्ये !

त्यांना धन्यवाद दिले आहेत मी !

दुर्गा अष्टमी च्या शुभेच्छा !

खूप व्हिडीओ पसरला आहे !

28276964_964942960349141_2469776012420713878_n

सरस्वती ! नमस्कार !

mahalaxmi_-yantra

महालक्ष्मी ! नमस्कार !

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: