आपले स्वागत आहे!

 

लढाई

दस-याच्या दिवशी पांडवांनी सर्व शस्त्रे शमीच्या झाडाखाली ठेवली
ती ठेवली म्हणजे ठेऊनच नाही दिली तर पुन्हा संग्राम
लढायला लढाया लढायला ती शस्त्रे वेगवेगळ्या काळात काढावीच लागणार.

मला वाटलेले विचार मी लेखणीने उतरविण्याचा प्रयत्न.

देशावर प्रेम असणारे लोक वेगवेगळ्या लढाया करताच असतात.
एक काव्यमय विचार पण तो खरा.

कोणी घेती जन्म आई बापांच्या पोटी
एका मोठ्या धारणेने मां कार्य सिद्ध करण्यासी
देवा मला जन्म दे रे या पृथ्वीवरती
वेद वेदांत श्रुती पुराणे आहेत मोठ मोठ्या ग्रंथातुनी मंत्रातुनी
पण कुणी खरे वेद अन वेदांत तेथेच घेउनी
आण्यासाठी कला अवगत करुनी संकल्प करुनी येतात
मानवी जीवनात सूक्ष्मतेने अवतार कार्य घेउनी येतात या पृथ्वीवर
अन वाट पाहतात सुवर्ण संधीची या कर्मभूमीवर
शिकविले कोणी न त्यांना हो तु सैनिक वा हो तु शास्त्रज्ञ
वा हो तु संत महंत वा योगी.
संकल्प त्यांचे ठरतात जन्म घेण्यापूर्वी वरती
आशीर्वादाची शिदोरी असते त्यांच्या जवळी भरलेली
रांजणा रांजणांनी रिते येथे करूनी
सत्कृत्यांनी आणि सद्गुणांनी पुन्हा पुन्हा
भरतात येथे अन येताना येथे पुन्हा पुन्हा
कार्य करण्यासाठी पुन्हा पुन्हा कार्य करण्यासाठी

सौ. सुनीती रे. देशपाण्डे ! PONDICHERRY !

SRI AUROBINDO ASHRAM !

dscf1414

सौ.सुनीती रे .देशपाण्डे !

IMG_0880[1]

आश्र्विन शुक्लपक्ष  देवी नवरात्र !  धान्य पूजा !  वसुधा चिवटे !

Comments on: "दसरा ! सौ. सुनीती रे. देशपाण्डे !" (2)

  1. Maratha spirit

  2. ॐ दसरा सन च्या शुभेच्छा ! नमस्कार !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: