आपले स्वागत आहे!

तारिख ८ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन शुक्लपक्ष विजय मुहूर्त !

दसरा !  शुभेच्छा !

तांदूळ याच्या बाहुल्या काढतात !

त्यात अंगठी ठेवतात. पुरुष घर चा कर्ता

सीमोल्लंघन सोन लुटून आले कि

पाट यावर बसून सोन च्या काडीने त्यातील

बाहुल्या बाजूला करून अंगठी काढतात !

सवाष्ण ओवाळतात ! घरी घरी जाऊन

शमी सोन देतात ! शुभेच्छा !

IMG_2623

चार आकडा चिं सरस्वती ! वसुधा चिवटे !

IMG_2624

बाहुल्या ! कोणी एक बाहुली  उलटी  काढतात ! एक बाहुली  सरळ काढतात !

मी आपली दोन हि बाहुल्या  सरळ काढली !

वसुधा चिवटे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: