आपले स्वागत आहे!

तारिख ११ ऑक्टोबर २०१९ !

तारिख ११ ऑक्टोबर १९४२ !

७७ वय पूर्ण ! अभिनंदन !

बिग बॉस अमिताभ बच्चन  यांचा

जन्म दिवस आहे ! वाढ दिवस आहे !

खूप खूप शुभेच्छा !

नुकताच फाळके पुरस्कार चा !

मान ! पद  मिळाले आहे  !

अमिताभ बच्चन  ! अभिनंदन !

तसेच प्रश्र्न उत्तर चे कार्यक्रम छान

हसत माहिती देतात ! बिग बॉस नाव लागले आहे !

छान वाटत ! अमिताभ बच्चन ! अभिनंदन !

मी वसुधा चिवटे १९४२ साल ची च जन्मलेली आहे !

माझ वय  वसुधा चिवटे चं पण ७७ पूर्ण झाल आहे !

मी मराठी संगणक ब्लॉग लिहित आहे ! तर मला

ब्लॉग वाल्या आजीबाई म्हणतात !

कसं छान नाव पुढे दुसर काम याच नाव जोडलं आहे !

याचा आनंद ! उच्छाह खूप आहे ! नाव जोडलेला  ! चां !

उच्छाह  महोच्छव आहे ! यं ! असतो !

असो वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

AAIBaiT

अमिताभ बच्चन ! जया बच्चन ! संसार ची जोडी वेगळी ! प्रेम चिं जोड वेगळी ! असो !

img_20150506_192109

वसुधा चिवटे  !  वय  ७७  पूर्ण !  १९४२ !  ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: