आपले स्वागत आहे!

तारिख १५ ऑक्टोबर २०१९ !

खूप वेळा कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन केल लं !

साठवून मन भरून ठेवण अस प्रेरणा च असते !

कोणता हि काम याची ! त्या प्रेरणा चा

पेरलेल याचा फायदा तर आहे चं !

ति शक्ती  आपल्या ला  मदत पण करते !

वाचन असो ! दर्शन असो ! बघणे असो !

विचार याची प्रेरणा मिळते !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! कोल्हापूर च्यां !

IMG_2671

कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ ! साक्षी गणपती ! वसुधा चिवटे !

कोल्हापूर येथे साक्षी गणपती चे दर्शन घेतले तर चं यात्रा पूर्ण होते !

तिर्थ क्षेत्र ! महालक्ष्मी देऊळ चं !

IMG_2673साक्षी गणपती ! तिर्थ क्षेत्र ! महालक्ष्मी देऊळ कोल्हापुर ! प्रणव चिवटे !

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: