आपले स्वागत आहे!

तारिख १६ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन कृष्णपक्ष !

आज दूध ! शंकरपाळी ! आणली !

येतांना सीताफळ आणली !

५० रुपये ला ५  ! १० रुपये १ सिताफळ मिळाली त !

कित्ती गोड होती मी लगेच चं खाल्लं पण !

मला सिताफळ ! जांभळ खूप आवडतात !

हल्ली सीताफळ चा ज्यूस मिळतो ! पण

ताजे सीताफळ खूप गोड असतात !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2690

सिताफळ !

49938771_1195398080636960_3757812770129575936_n

धारवाडी खण ! आत्ता असे कॉटन मिळत नाही त ! रेशमी मिळतात !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: