आपले स्वागत आहे!

तारिख १६ ऑक्टोबर २०१९ !

आश्र्विन कृष्णपक्ष ! वसुधा चिवटे यांनी !

आनंद दिवाळी ! सिताफल ! दोन ब्लॉग केले !

हल्ली वाचन  ! पुस्तक वाचन ! बद्दल बोलतात !

वाचन प्रेरणा बद्दल बोलतात !

माहिती ! फोटो असले कि  !

वाचक आपोआप वाचन करतात !

अनुवाद असला कि मराठी चा इंग्रजी अनुवाद दाखविते !

आकाशवाणी कोल्हापुर केंद्र मुलाखत दाखविते !

साठी मी वसुधा चिवटे !

माझ्या ब्लॉग ची माहिती देत आहे यं !

सिताफळ परदेश मध्ये मिळण कठीण !

फळ आणि माहिती फोटो  देऊन दिली आहे !

तर १०१८ !  एक हजार अठरा वाचक ! भेटी आहेत !

एक दिवस ला २  ब्लॉग ला  भेटी आहेत !

तर वाचक प्रेरणा ! कित्ती छान आहे बघां !

सहा लाख बारा हजार सर्व ब्लॉग भेटी आहेत !

माहिती असते फोटो आहेत  ! छान वाचक आहेत !

वाचक प्रेरणा शब्द कोश इंग्रजी तून मराठी त आहेत !

बहुतेक ब्लॉग मध्ये मी माझ वैशिष्ठ ठेवत असते !

साहित्य दाखवून ! आरे ! असं वाटतं त्यामुळे !

वाचन प्रेरणा असल कि वसुधालय वाचक दाखविते !

पुस्तक असले कि माझं वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक दाखविते !

माझ्या जवळ माझ साहित्य

दाखवून  मी ब्लॉग करत असते !

महाराष्ट मधील साडे तीन मुहूर्त असलेल्या

शक्तीपीठ देवी दाखविल्या ! तर मी स्वत:

फोटो त आहे असं दाखविले आहे !

भारत कसा आहे महाराष्ट्र कसा आहे ‘

असं समजत ! सगळे च सगळ बघू शकत नाहीत !

ब्लॉग  मूळे परदेश मध्ये पण माहिती मिळते !

दोन आकाश कंदील आंनद ब्लॉग मध्ये आहेत !

आणि काय हव यं ! वाचक प्रेरणा !

वसुधा चिवटे ! जगात भारी ! वसुधा आजी !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

72541051_1407466762763423_1912611145215115264_n

कोल्हापुर ! महालक्ष्मी देऊळ !  महालक्ष्मी देवी  ! वसुधा चिवटे !

72338328_1407451146098318_8689837395320766464_n

तुळजापूर ! भवानी देऊळ ! भवानी देवी ! वसुधा चिवटे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: