आपले स्वागत आहे!

पूर्वी पोष्ट ने पत्र येत ! तसेच नवीन वर्ष दिवाळी संक्रांत

ला पत्र भेट ग्रीटिंग येत ! हल्ली फोन गप्पा चालू आहेत !

हे पोष्ट कार्ड येथे कविता लिहित आणि भेट कार्ड तयार करत !

पुष्कर कॉलेज ! शाळा त असतांना पोष्ट कार्ड येथे चित्र काढत !

ते च भेट कार्ड ग्रीटिंग असे तयार ! मी रुमाल पेंटीग केले ले !

मी ब्लॉग मध्ये रांगोळी आकाश कंदील मी केले ला  !

अनारसे ,चकली याचे भेट ग्रीटिंग तयार करते !

ब्लॉग  भेट ग्रीटिंग तयार होतो !

दिवाळी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटक री आजीबाई !

मला णां खूप हलक छान वाटतं !

मराठी संगणक च्या आजी म्हणतात यांच चं !

भारदस्त ! घराण च नाव बद्दल ! असो !

वसुधालय ब्लॉग तर सातासमुद्र पार वाचन करतात !

घर बसल्या सातासमुद्र पार गेले मी ! वसुधा चिवटे !

पुष्कर णे काय काम द्यावं  आणि मी काय काम करावं !

कमालं ! धमालं ! काम याची !  खुश ! वसुधा चिवटे !

dscf2203_thumb.jpg

हे असतांना दिवाळी ग्रीटिंग आले ले !

IMG_7551

घरी भाजणी केली ! चकली मी सर्व केले ल्या ! वसुधा चिवटे !

IMG_7546

तळत असले ली चकली ! वसुधा चिवटे !

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: