आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 19, 2019

सातासमुद्रपार ! वसुधा चिवटे !

कसं असतं बघां !

लहान पण  असो ! मोठ्ठ  पण असो !

स्त्री असो ! पुरुष असो !

सातासमुद्र पार करणे ची ईच्छा असते !

आपलं काम मध्ये प्रगती करून ती ईच्छा

घर बसल्या पण करतात ! कसं शक्य आहे !

आहे णां ! हल्ली रेडीओ  माध्यम !

सातासमुद्र पार ऐकतात ! आपली  मुलाखत ऐकतात !

टी. व्ही. माध्यम सातासमुद्र पार करतात !

टी. व्ही. त मुलाखत ऐकतात ! तर

जळगाव आकाशवाणी केंद्र

सातासमुद्रपार ऐकण्याची सोय केली आहे !

छान बातमी अभिनंदन ! आणि हो

टी. व्ही. ची मुलाखत पण

सातासमुद्रपार केले ली बातमी आहे  अभिनंदन !

 

Screenshot_2019-10-16-06-28-02-29

जळगाव वार्ता ! सातासामुद्र्पार ! परदेश !  जळगाव चा रेडीओ ऐकण्यास मिळेल ! अभिनंदन !

57839902_978123255710778_5891485396738506752_n

सातासमुद्रापार टी. व्ही . ची मुलाखत ऐकली ! मराठी भाषा संगणक लिखाण ! वसुधा चिवटे ! परदेश !

मध्ये बातमी ऐकली ! अभिनंदन !

 

IMG_1433[1]

टी. व्ही. मुलाखत चे  फोटो  ग्राफर ! वसुधा चिवटे !

 

 

ईच्छा शक्ती ! शक्ती पीठ ! देवी चा महिमा वसुधा चिवटे !

ईच्छा शक्ती !

भारत ! महाराष्ट्र !

शक्तीपीठ देवी चां महिमा !

कोणत हि कार्य ! काम ! ठरविल कि !

ठरविण  ! घडण ! लिहिण सोप नाही !

वसुधा चिवटे !

महाराष्ट्र मधील देवी

शक्ती पीठ दाखवावयाची  ईच्छा होती !

१ रेणुका  देवी !  २ सप्तश्रुंग देवी ! ३ महालक्ष्मी ! ४ तुळजा भवानी !

चे फोटो होते मी दर्शन केले ले ! होते

माहूर ! वणी ! नाशिक ! कोल्हापूर गावं चे !

पण तुळजाभवानी उस्मानाबाद चे फोटो नव्हते !

तर दुपारी चार ४ वाजता जायचे ठरले ९ नऊ चे !

बस णे गेलो सकाळी तुळजापूर ला पोहचलो !

सकाळी १० वाजेपर्यंत भवानी देवी दिसली !

दर्शन केले ! फोटो घेतले ! रात्री नऊ पर्यंत

प्रवास करून कोल्हापूर घरी आले ! आलो !

मन शक्ती घडली ! तेच तेच लिखाण फोटो नाही !

सोप नाही घडण ! फोटो मिळणं ! आणि मन लावून !

ब्लॉग करणं ! सर्व घडलं  ! याच मन भरलं !

खालील ब्लॉग मध्ये

महालक्ष्मी कोल्हापूर चे दर्शन दाखविले !

भवानी देवी तुळजापूर  चे दर्शन दाखविले !

आत्ता

शप्तश्रुंग वणी नाशिक दर्शन दाखविते !

रेणुका देवी माहूर नांदेड दर्शन दाखविते !

चार च महाराष्ट्र शक्तीपीठ देवी दिसतील !

दर्शन वसुधा चिवटे चं ! अगदी मन भरलं चं दर्शन !

Untitled-1

सप्तश्रुंग देवी ! शक्तीपीठ देवी ! वणी देवी ! नाशिक ! वसुधा चिवटे ! प्रणव चिवटे !

 

Untitled-2

सप्तश्रुंग देवी  ! शक्तीपीठ देवी ! नाशिक ! वणी देवी ! वसुधा चिवटे ! प्रणव चिवटे !

IMG_2675

महालक्ष्मी देवी !  शक्तीपीठ देवी ! कोल्हापुर ! वसुधा चिवटे !

72541051_1407466762763423_1912611145215115264_n

महालक्ष्मी !  शक्तीपीठ देवी ! कोल्हापुर ! वसुधा चिवटे !

IMG_2664

भवानी देवी ! शक्तीपीठ देवी !  तुळजापूर ! वसुधा चिवटे !

IMG_2657

तुळजा भवानी !  शक्ती पीठ देवी ! तुळजापूर ! वसुधा चिवटे !

img_20121222_2055592

माहूर येथील अनुसया देवी ! नांदेड !  शक्तीपीठ ची देवी ! दर्शन ! वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

untitled

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

माहूर देवी ! शक्तीपीठ देवी !  नांदेड गाव जवळ ची ! वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

माहूर देवी !  वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

 

आकाश कंदील ! वसुधा चिवटे !

Comments on: “पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी ! वसुधा चिवटे !” (2)

    1. एवढा दुर्मिळ फोटो आजी तुमच्यामुळे मला पहायला मिळाला, धन्यवाद 👌👌👌

      संपादन

आकाश दिवा

घरी स्वत: आकाश कंदील असो !

दिवाळी फराळ असो तो उच्छाह ! महोच्छव असतो !

मी वसुधा चिवटे सर्व स्वत:  काम  करते !

छान वाटत आकाश कंदील दाखवाव  याला !

शुभेच्छा !

 

img_1179[1]

15622068_706878332822273_7588760365497756301_n

%d bloggers like this: