आपले स्वागत आहे!

ईच्छा शक्ती !

भारत ! महाराष्ट्र !

शक्तीपीठ देवी चां महिमा !

कोणत हि कार्य ! काम ! ठरविल कि !

ठरविण  ! घडण ! लिहिण सोप नाही !

वसुधा चिवटे !

महाराष्ट्र मधील देवी

शक्ती पीठ दाखवावयाची  ईच्छा होती !

१ रेणुका  देवी !  २ सप्तश्रुंग देवी ! ३ महालक्ष्मी ! ४ तुळजा भवानी !

चे फोटो होते मी दर्शन केले ले ! होते

माहूर ! वणी ! नाशिक ! कोल्हापूर गावं चे !

पण तुळजाभवानी उस्मानाबाद चे फोटो नव्हते !

तर दुपारी चार ४ वाजता जायचे ठरले ९ नऊ चे !

बस णे गेलो सकाळी तुळजापूर ला पोहचलो !

सकाळी १० वाजेपर्यंत भवानी देवी दिसली !

दर्शन केले ! फोटो घेतले ! रात्री नऊ पर्यंत

प्रवास करून कोल्हापूर घरी आले ! आलो !

मन शक्ती घडली ! तेच तेच लिखाण फोटो नाही !

सोप नाही घडण ! फोटो मिळणं ! आणि मन लावून !

ब्लॉग करणं ! सर्व घडलं  ! याच मन भरलं !

खालील ब्लॉग मध्ये

महालक्ष्मी कोल्हापूर चे दर्शन दाखविले !

भवानी देवी तुळजापूर  चे दर्शन दाखविले !

आत्ता

शप्तश्रुंग वणी नाशिक दर्शन दाखविते !

रेणुका देवी माहूर नांदेड दर्शन दाखविते !

चार च महाराष्ट्र शक्तीपीठ देवी दिसतील !

दर्शन वसुधा चिवटे चं ! अगदी मन भरलं चं दर्शन !

Untitled-1

सप्तश्रुंग देवी ! शक्तीपीठ देवी ! वणी देवी ! नाशिक ! वसुधा चिवटे ! प्रणव चिवटे !

 

Untitled-2

सप्तश्रुंग देवी  ! शक्तीपीठ देवी ! नाशिक ! वणी देवी ! वसुधा चिवटे ! प्रणव चिवटे !

IMG_2675

महालक्ष्मी देवी !  शक्तीपीठ देवी ! कोल्हापुर ! वसुधा चिवटे !

72541051_1407466762763423_1912611145215115264_n

महालक्ष्मी !  शक्तीपीठ देवी ! कोल्हापुर ! वसुधा चिवटे !

IMG_2664

भवानी देवी ! शक्तीपीठ देवी !  तुळजापूर ! वसुधा चिवटे !

IMG_2657

तुळजा भवानी !  शक्ती पीठ देवी ! तुळजापूर ! वसुधा चिवटे !

img_20121222_2055592

माहूर येथील अनुसया देवी ! नांदेड !  शक्तीपीठ ची देवी ! दर्शन ! वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

untitled

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

माहूर देवी ! शक्तीपीठ देवी !  नांदेड गाव जवळ ची ! वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

माहूर देवी !  वसुधा चिवटे ! पुष्कर चिवटे !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: